14/05/2025
,🤔लवकर का होईना पण ही चूक आपल्या लक्षात आली,यानंतर अशी चूक करायची नाही म्हणूनच, निवड करायची
👉मुधळ इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी या शैक्षणिक संकुलनाची
🤔कारण, मर्यादित विद्यार्थी संख्येत अचूक मार्गदर्शन घेऊन यश संपादन करण्याची संधी केवळ मुधळ इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजीमध्येच मिळते.
😮💨गर्दीमध्ये जाऊन अपयशाची सर्दी, स्वीकारण्यापेक्षा..
👉 मुधळ इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी मध्ये
🩻बायोलॉजी सारखा विषय गमतीदार पद्धतीने शिकून NEET परीक्षेमध्ये संपादन करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
☺️मग विचार कसला करताय येत्या 02 जून रोजी सुरू होणाऱ्या REPEATERS BATCH ला प्रवेश घेऊन आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करा.