25/06/2023
प्रवेश देणे सुरू आहे.
------------------------------------
ई.10 वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता paramedical (DMLT) चा व स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा करण्याची सुवर्ण संधी..!
1.रितवेन (DMLT) डी.एम.एल.टी & स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering ) कॉलेज,लहान ता.अर्धापुर जि.नांदेड.
------------------------------------
प्रवेशा साठी पत्ता :-
1.रितवेन (DMLT) डी.एम.एल.टी & स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) कॉलेज,लहान ता.अर्धापुर जि.नांदेड.
2. टिळक नगर कॉर्नर, कासलीवाल कॉम्प्लेक्स,2 रा मजला,नांदेड.
------ संपर्क ------
मो: 9657929577,8625864798
#स्थापत्य #अभियांत्रिकी
25/05/2023
12 वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनींचे हार्दिक अभिनंदन 🎊✨
उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!
16/05/2023
राष्ट्रीय डेंग्यू दिन..!
डेंग्यूला आळा घालूया, जागरुकता पसरवूया...!
#राष्ट्रीय #डेंग्यू #दीन
09/03/2023
किडनीचे आजार आणि किडनीच्या आरोग्याबाबत
जनजागृती करणे जागतिक किडनी दिन
#जागतिक #किडनी #दिन
26/01/2023
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
23/01/2023
राष्ट्रीय कुष्ठरोग प्रतिबंध अभियान दिवस
कुष्ठरोग आणि कुष्ठरोग्यांच्या बद्दल योग्य माहिती आणि त्यांच्या पुनर्वसनाबद्दलची जागरूकता निर्माण करण्याचा आजचा दिवस.
22/12/2022
राष्ट्रीय गणित दीन जागतिक किर्तीचे गणिततज्ञ
श्रीनिवास रामानुजन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌹
20/12/2022
आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन 🧑🤝🧑
ईर्षा, द्वेष या भावनांचा त्याग करून समाजाला एकात्मतेच्या धाग्यात बांधून संपूर्ण जगात शांती, प्रेम, मित्रता, आणि बंधुभावाची भावना प्रस्थापित करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी घेऊया.
24/10/2022
सर्वांना दिपावलीच्या मनःपूर्वक आनंददायी,
आरोग्यमय आणि समृद्ध सदिच्छा..! 🪔🏮🔥
15/10/2022
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम साहेब यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन🌹🙏🏻
26/09/2022
घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. नवरात्रीच्या मंगल समयी आपणास सुख, समृद्धि, ऐश्वर्य आणि सुदृढ आरोग्य लाभो हीच आई भवानी माता चरणी प्रार्थना.
17/09/2022
जागतिक आरोग्य संघटन (WHO) कडून १७ सप्टेंबर हा दिवस जागतिक रुग्ण सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो