Nrusinhrao Dandage college of Paramedical science Shyamnagar Nanded

  • Home
  • India
  • Nanded
  • Nrusinhrao Dandage college of Paramedical science Shyamnagar Nanded

Nrusinhrao Dandage college of Paramedical science Shyamnagar Nanded Admissions open

01/11/2024
नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्सेसमध्ये  मतदान जनजागृती .नांदेड, दि. २७: - आस्था एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसाय...
28/10/2024

नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्सेसमध्ये मतदान जनजागृती .

नांदेड, दि. २७: -
आस्था एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स , शामनगर , नांदेड येथे मतदान जनजागृतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
नांदेड जिल्ह्यात होऊ घातलेल्या विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीकरिता सबंध जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यापासून वर्ग चार क्रमांकाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच जण मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रयत्नशील आहेत . याचाच भाग म्हणून श्यामनगर येथील नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस येथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची शपथ घेतली . तसेच संबंधित परिसरात एक छोटीशी जनजागृतीपर रॅली काढण्यात आली . मी तर मतदान करणारच पण माझ्यासह माझ्या परिवारातील व नातलगातील तसेच आसपासच्या परिसरातील मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करून राष्ट्रीय कर्तव्य बजावणार, अशी ही शपथ घेण्यात आली .
या प्रसंगी डॉ . अभयकुमार दांडगे, नीता बेद्रे , शुभांगी शिंदे , कोमल बैलवाड, सौ लामतुरे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

.

Admission open for ANM GNM -9552559118
28/10/2024

Admission open for ANM GNM -9552559118

Admissions open for ANM GNM -9552559118
21/10/2024

Admissions open for ANM GNM -9552559118

09/09/2024

ADMISSIONS OPEN FOR ANM, GNM, DMLT AND ALL PARMEDICAL DIPLOMA AND DEGREE PROGRAM , ,

08/09/2024

ADMISSIONS OPEN FOR ANM, GNM, DMLT AND ALL PARMEDICAL DIPLOMA AND DEGREE PROGRAM , ,
For Admission - 9860997999

Admissions open

Address

Shyam Nagar
Nanded
431601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nrusinhrao Dandage college of Paramedical science Shyamnagar Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Nrusinhrao Dandage college of Paramedical science Shyamnagar Nanded:

Shortcuts

Share

Category