UVT College of Business Administration

UVT College of Business Administration

Share

The UVT branch of SSM, Sagroli community is driven by a shared purpose: to make a better world through education, research and innovation.

Photos from UVT College of Business Administration's post 28/06/2022
02/10/2020

Humble tributes to the greatest apostle of peace and non-violence on . The ahimsa icon’s immortal ideals transcend the bounds of race, religion and country. They will continue to be our guiding force.

23/09/2020

👨🏻‍🎓 *संस्कृती संवर्धन मंडळ-सगरोळी* 👩🏻‍🎓
येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित *१२ वी उत्तीर्ण* विद्यार्थ्यांसाठी ३ वर्ष कालावधीचा बी. बी. ए *(अँग्री बिझनेस मॅनेजमेंट)* मराठवाड्यातील एकमेव पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरु आहे.

*अभ्यासक्रमाचे फायदे*
1) व्यवसाय प्रशासन पदवीत्तर (MBA) अभ्यासक्रमास प्रवेश.
2) शासकीय तसेच अशासकीय कृषी व कृषी आधारित उद्योगात व्यवस्थापक म्हणून संधी.
3) मानव संसाधन व्यवस्थापन (Human Resource Management), व्यवसाय व्यवस्थापन (Business Management), विपणन व्यवस्था (Marketing Management), आर्थिक व्यवस्थापन (Finance Management) संगणक वापर इ. चे आकलन.
4) विद्यार्थ्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी सक्षम बनविणे.
5) स्पर्धा परीक्षेची तयारी साठी उपयुक्त अभ्यासक्रम.

*शैक्षणिक अर्हता आणि सोयी सुविधा*

◼️ *शैक्षणिक पात्रता:-*
👉🏻कोणत्याही शाखेचा 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण (10+2)

◼️ *सोयी सुविधा*
👉🏻प्रवेश संख्या: 80 विद्यार्थी
👉🏻 शासकीय नियमानुसार आरक्षण
👉🏻 वसतिगृहाची सशुल्क व्यवस्था
👉🏻 अनुभवी अध्यापक वृंद
👉🏻 संगणक कक्ष
👉🏻मुलीसाठी स्वतंत्र वसतिगृह व सुरक्षा.
👉🏻 प्रत्यक्ष अनुभव
👉🏻 कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञांची साधन व्यक्ती म्हणून उपलब्धता
👉🏻कृषी आधारित व प्रात्यक्षिक प्रकल्प.
👉🏻 संपूर्ण परिसरात वाय- फाय ची सुविधा.

◼️संपर्क :- *संस्कृती संवर्धन मंडळ यु.व्ही.टी. व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सगरोळी*
शिवदास पाटील (विभाग प्रमुख) -
८९९९७७६००१
श्रीहरी कुलकर्णी - ८००७०००३८०,
सचिन तुरे -७२१८८३२९७०
सौरभ सुरशेटवार - ८६६८३६९३११
मंगेश इबिदार - ७०६६६५६४६५

23/09/2020

बि.बि.ए. प्रथम वर्षात प्रवेश देणे चालू आहे.

03/08/2020

ADMISSION OPEN FOR EDUCATIONAL YEAR 2020-21.

01/07/2020
25/05/2020

Old photo of BBA (Agri) students visiting KVK Sagroli, demo plot in the guidance of Dr. Suresh Kulkarni and Prof. Kapil Ingle.

Want your school to be the top-listed School/college in Nanded?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Nanded
431731

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm