IDEAL Commerce Academy

IDEAL Commerce Academy Provide quality education and best advice to students for their bright future

04/04/2025

*IDEAL कॉमर्स अकॅडमी SPECIAL आरंभ कॉमर्स फाऊंडेशन बॅच 07.04.2025 ते 12.04.2025 दरम्यान सुरू करत आहोत........*

कॉमर्स क्षेत्राविषयी पडणारे प्रश्न

१. कॉमर्स मधील उपलब्ध नोकरीच्या संधी.?
२. कॉमर्स वरील शिक्षणाचा एकूण खर्च.?
३. MNC कंपनीत नोकरीसाठी कोणते कोर्सेस करावे

या सारख्या इतरही अनेक प्रश्नांची उत्तरे व मार्गदर्शन यात मिळतील.

आता क्लास join केलात तर मिळणारे फायदा तो म्हणजे

1. Basic कॉमर्स ची माहिती.
*2. ११वी , १२वी सोबतच CA ची तयारी.*
1. 11 वी व *12 वी क्लास च्या फि मध्ये 50% सवलत.*
2. Class नोट्स.
3. विद्यार्थ्याचा बायोमेट्रिक Attendance रेकॉर्ड ठेवण्यात येतो.
4. प्रत्येक विषयासाठी अनुभवी व expert मार्गदर्शक teacher.
5. Study Material (बोर्डाची पुस्तके) दिली जातील.
6. Chapter wise टेस्ट व बरंच काही....

*IDEAL Commerce Academy*
न्यू मोंढा मार्केट कमिटीच्या पाठीमागे नांदेड 8080036364,9579571261

19/03/2025

Address

Ideal Commerce Academy Behind APMC Market Committee New Mondha Nanded
Nanded
431602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when IDEAL Commerce Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category