Gujrati Shikshan Sanstha, Nanded

Gujrati Shikshan Sanstha, Nanded Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gujrati Shikshan Sanstha, Nanded, School, Gujrati HighSchool Nanded, Nanded.

Gujarati school

"Sa vidya ya vimuktaye!"

"Knowledge is that, which liberates"

The Gujarati school bearing this motto has become famous not only in Nanded district but also in Maharashtra as an idea

-:प्रजासत्ताक दिन गुजराती शाळेत साजरा:-१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र राष्ट्र झाला असला तरी, २६ जानेवारी १९५० रोजी संव...
27/01/2026

-:प्रजासत्ताक दिन गुजराती शाळेत साजरा:-
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र राष्ट्र झाला असला तरी, २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारून त्याने स्वतःला सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्य घोषित केले.

त्या दिवशी २१ तोफांची सलामी आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय राष्ट्रध्वज फडकवल्याने भारतीय प्रजासत्ताकाच्या ऐतिहासिक जन्माची घोषणा झाली. त्यानंतर २६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आणि भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला गेला.

संविधानाने भारतातील नागरिकांना स्वतःचे सरकार निवडण्याचा अधिकार दिला आणि लोकशाहीचा मार्ग मोकळा केला. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन 2025
17/09/2025

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन 2025

स्वातंत्र्य दिन -2025
15/08/2025

स्वातंत्र्य दिन -2025

15/08/2025

स्वातंत्र्य दिन -2025

"हर घर तिरंगा" अभियाना अंतर्गत गुजराती प्राथमिक शाळा, भानुमती वर्मा बालक मंदिर, गुजराती इंग्लिश मीडियम स्कूल, गुजराती हा...
14/08/2025

"हर घर तिरंगा" अभियाना अंतर्गत गुजराती प्राथमिक शाळा, भानुमती वर्मा बालक मंदिर, गुजराती इंग्लिश मीडियम स्कूल, गुजराती हायस्कूल नांदेड येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत गुजराती शाळेत झेंडावंदन करण्यात आले.
13/08/2025

हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत गुजराती शाळेत झेंडावंदन करण्यात आले.

https://youtu.be/dhKLx0LV5Hw?si=Tz4sQk4gNTbzVRsj*गुजराती शिक्षण संस्था संचलित गुजराती इंग्लिश मिडीयम स्कूल नांदेड यांनी ...
28/01/2025

https://youtu.be/dhKLx0LV5Hw?si=Tz4sQk4gNTbzVRsj
*गुजराती शिक्षण संस्था संचलित गुजराती इंग्लिश मिडीयम स्कूल नांदेड यांनी सादर केलेला "झेनिथ" वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम भाग एक आपण गुजराती शिक्षण संस्था नांदेड या यूट्यूब चैनल वर किंवा वरील लिंक वरती क्लिक करून पाहू शकता. विविध घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा*🙏

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन -२०२५@ गुजराती शाळा, नांदेड
26/01/2025

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन -२०२५@ गुजराती शाळा, नांदेड

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन गुजराती शाळेत उत्साहाने साजरा करण्यात आला.
17/09/2024

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन गुजराती शाळेत उत्साहाने साजरा करण्यात आला.

गुजराती प्राथमिक/हायस्कूलमध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी https://www.gujratishikshansanstha.in/home/alu...
27/08/2024

गुजराती प्राथमिक/हायस्कूलमध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी https://www.gujratishikshansanstha.in/home/alumni
ह्या लिंक वर जाऊन करावी. शाळेतर्फे आयोजित विविध उपक्रम,कार्यक्रम यात आपण सहभाग नोंदवू शकता. जास्तीत जास्त आपल्या शाळेतील मित्र मंडळींना नोंदणीसाठी आवाहन करावे.

स्वतंत्रता दिवस 2024
15/08/2024

स्वतंत्रता दिवस 2024

Address

Gujrati HighSchool Nanded
Nanded
431602

Opening Hours

Monday 10am - 2pm
Tuesday 10am - 2pm
Wednesday 10am - 2pm
Thursday 10am - 2pm
Friday 10am - 2pm
Saturday 10am - 2pm

Telephone

+912462243446

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gujrati Shikshan Sanstha, Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gujrati Shikshan Sanstha, Nanded:

Shortcuts

Share

Category