Rainbow pre-primary English school

Rainbow pre-primary English school Rainbow english school is a pre primary school in nanded which provide quality education to the children

31/12/2023
Rainbow pre-primary English school आज दिनांक 29 6 2023 रोजी आपल्या शाळेची आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात  आली या दि...
29/06/2023

Rainbow pre-primary English school आज दिनांक 29 6 2023 रोजी आपल्या शाळेची आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. व तसेच शिवसेना आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पत्नी संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांनी मुलांसह दिंडीमध्ये सहभाग घेतला व आषाढी एकादशी निमित्त सर्व मुलांना व शाळेतील सर्वाँना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या व तसेच श्री प्राध्यापक संतोषराव कुलकर्णी सर हेही या कार्यक्रमात सहभागी झाले व कार्यक्रम अतिशय सुंदर रित्या पार पडला व सर्व विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढून रेम्बो प्री प्रायमरी स्कूलमध्ये सहभाग घेतला व सौ दिपाली उज्वल मैड रेम्बो प्री प्रायमरी स्कूल यांनी सर्वांचे धन्यवाद व कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मनस्वी आभार व्यक्त केले.

Rainbow pre-primary English school
14/03/2023

Rainbow pre-primary English school

Holi celebration 🎊🎉 Rainbow pre-primary English school
14/03/2023

Holi celebration 🎊🎉 Rainbow pre-primary English school

08/03/2023

Rainbow pre-primary English school

Rainbow pre-primary English school Khushi Kranti society Malegaon road Nanded
07/02/2023

Rainbow pre-primary English school Khushi Kranti society Malegaon road Nanded

रेनबो प्री प्रायमरी स्कूल मध्ये शिवसेना आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन साजरी करण्यात आला.
26/01/2023

रेनबो प्री प्रायमरी स्कूल मध्ये शिवसेना आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन साजरी करण्यात आला.

07/11/2022
20/09/2022

Happy birthday 🎊🎉🎂

श्री गणेश अनंतचतुर्दशी निमित्त प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये प्रसाद गणपती ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!!
09/09/2022

श्री गणेश अनंतचतुर्दशी निमित्त प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये प्रसाद गणपती ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!!

कृषी क्रांती गृहनिर्माण संस्थेमधील रेम्बो प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये चणे महाप्रसाद भंडारा ठेवला आहे तरी सर्वांनी य...
09/09/2022

कृषी क्रांती गृहनिर्माण संस्थेमधील रेम्बो प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये चणे महाप्रसाद भंडारा ठेवला आहे तरी सर्वांनी यावे वेळ १२ ते १ वाजेपर्यंत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!!!

Address

Nanded
431605

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rainbow pre-primary English school posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category