ABVP SGGS Nanded.

Call Directions Website Contact the school

ABVP SGGS Nanded. ABVP is Student Organization which works in the field of Education and social field. It's Student Organization Which works in the field of Education.

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ऐतिहासिक विजय ! संघटनेने तीन जागा जिंकल्य...
19/09/2026

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ऐतिहासिक विजय !

संघटनेने तीन जागा जिंकल्या !
अध्यक्षपदासाठी यश डबास, सचिवपदासाठी रिया चावाडी आणि सह-सचिवपदासाठी लक्ष्य राज सिंग यांनी शानदार विजय मिळवला.

15/09/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगराच्या वतीने सहयोग महाविद्यालयाची कार्यकारणी घोषणा करण्यात आली, यावेळी महानगर मंत्री ओमप्रकाश सैबी, महानगर सहमंत्री अक्षय शिंदे,विष्णुपुरी नगरमंत्री कपिल चिलवंत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविद्यालय अध्यक्ष :- शर्व देसाई महाविद्यालयउपाध्यक्ष :- मंथन राखेवार
महाविद्यालय मंत्री :- गणराज कोकरे
महाविद्यालय सहमंत्री :- विकास शिंदे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगराच्या वतीने कार्यालयात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी पश्...
15/09/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगराच्या वतीने कार्यालयात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटन मंत्री श्री गितेश जी चव्हाण, महानगर अध्यक्ष प्रा.डॉ.संतोष कोटूरवार, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षीक महासंघ नांदेड विभाग महामंत्री डॉ.दीपक बच्चेवार, देवगिरी प्रांत संघटन मंत्री श्री सिद्धेश्वर जी लटपटे, देवगिरी प्रांत सह संघटन मंत्री श्री शुभम जी स्वामी, महानगर मंत्री ओम प्रकाश सैबी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

14/09/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगराच्या वतीने पूर्व कार्यकर्ता एकत्रिकरण करण्यात आले. यावेळी पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटन मंत्री श्री गितेशजी चव्हाण, महानगर अध्यक्ष प्रा. डॉ.संतोष कोटुरवार, महानगर मंत्री ओमप्रकाश सैबी व मोठ्या संख्येने पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

12/09/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रदेशाची प्रदेश कार्यकारिणी बैठक १२ व १३ सप्टेंबर २०२६ रोजी माहेश्वरी भवन, नांदेड येथे संपन्न होत आहे. या कार्यकारणी बैठकी चे उद्घाटन प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश मुंढे, प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, प्रदेश संघटनमंत्री सिद्धेश्वर लटपटे,यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

11/09/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश,
🟠प्रदेश कार्यकारिणी बैठक
🟠दिनांक - १२ व १३ सप्टेंबर २०२६
🟠ठिकाण :- माहेश्वरी भवन, म्हाडा कॉलनी, नांदेड.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेशप्रदेश कार्यकारिणी बैठक.दिनांक - १२ व १३ सप्टेंबर २०२६ठिकाण :- माहेश्वरी भवन,...
11/09/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश
प्रदेश कार्यकारिणी बैठक.
दिनांक - १२ व १३ सप्टेंबर २०२६
ठिकाण :- माहेश्वरी भवन, म्हाडा कॉलनी, नांदेड

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad Nanded Mahanagar, Membership drive was conducted at Government Polytechnic College On...
09/09/2026

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad Nanded Mahanagar, Membership drive was conducted at Government Polytechnic College On this occasion, ABVP Deogiri Sate Joint-Organising Secretary Shri Shubham Swami, Nanded Joint Secretary Samarth Nagmule, Yashwant Nagar Secretary Pravin Kadam, State Working Committee Member Akanksha Eklare and other activists were present.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगर व विकासार्थ विद्यार्थी (SFD) च्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय वस्तीग...
08/09/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगर व विकासार्थ विद्यार्थी (SFD) च्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय वस्तीगृहामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले, यावेळी नांदेड महानगर सहमंत्री समर्थ नागमुळे, यशवंत नगर मंत्री प्रवीण कदम व महाविद्यालय अध्यक्ष सिद्धेश्वर खडतोडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Empowering students and building the nation together! Proud to share that over 828 young minds joined the ABVP Nanded Ma...
07/09/2026

Empowering students and building the nation together! Proud to share that over 828 young minds joined the ABVP Nanded Mahanagar membership drive at Government Polytechnic College, Nanded. Join us as we work towards a stronger, united future!



Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP SGGS Nanded. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ABVP SGGS Nanded.:

Shortcuts

Share

Category