Little Angels Play - School Sangvi Nanded

Little Angels Play - School Sangvi Nanded Admissions Are Open For Nursery LKG And UKG Better choice for better education for develop and bulid basic education of your child.

लिट्ल ऐंजल्स प्ले - स्कूल .सांगवी,नांदेड विमानतळ रोड , सांगवी,नांदेड . शैक्षणिक वर्ष 2024-2025 नर्सरी, एल.के.जी. , यु.के...
15/06/2024

लिट्ल ऐंजल्स प्ले - स्कूल .
सांगवी,नांदेड विमानतळ रोड , सांगवी,नांदेड .
शैक्षणिक वर्ष 2024-2025
नर्सरी, एल.के.जी. , यु.के.जी. वर्गांकरिता प्रवेश देणे चालू आहे.
संपर्कः शेख सर 8421333070.

लिट्ल ऐंजल्स प्ले - स्कूल .सांगवी,नांदेड विमानतळ रोड , सांगवी,नांदेड . नर्सरी, एल.के.जी. , यु.के.जी. वर्गांकरिता प्रवेश ...
15/06/2024

लिट्ल ऐंजल्स प्ले - स्कूल .
सांगवी,नांदेड विमानतळ रोड , सांगवी,नांदेड .
नर्सरी, एल.के.जी. , यु.के.जी. वर्गांकरिता प्रवेश देणे चालू आहे.
संपर्कः शेख सर 8421333070.

*शैक्षणिक वर्ष 2024-2025 इयत्ता 1ली करिता ऑनलाइन प्रोसेस संभाव्य तारिख दि.16 एप्रिल 2024 पासून सुरू होत असून दि. 30 एप्र...
17/04/2024

*शैक्षणिक वर्ष 2024-2025 इयत्ता 1ली करिता ऑनलाइन प्रोसेस संभाव्य तारिख दि.16 एप्रिल 2024 पासून सुरू होत असून दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...*

*📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚*

📝 *1st std to 8th std Admission under* *RTE Act*.

✅ *ठळक मुद्दे*

◼ *RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण 1st ते 8th std पर्यंत मोफत*

◼ *कुठलेही शुल्क नाही !*

◼ *SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.*

◼ *कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.*

◼ *खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.*

◼ *Admissions seats According to class strength प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी*

*R.T.E Act 2009 ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत )* *तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश* 📣

*R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)*

*येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*:-

🏡 *रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे*

*किरायाने / भाड्याने राहणार्या पालकाने दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी हस्ताक्षरित भाडेपत्र*

◆ *आधार कार्ड*
◆ *पासपोर्ट*
◆ *निवडणुक ओळखपत्र*
◆ *वीज बील*
◆ *घरपट्टी*, *Tax पावती*
◆ *पाणीपट्टी*
◆ *वाहन चालवण्याचा परवाना*

◼ *पाल्याचा जन्माचा दाखला*

◼ *वडिलाचा जातीचा* *दाखला (फक्त SC/ST/OBC/VJNT)*

◼ *एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)*

*अधिक माहीती करिता संपर्क* 👇

*शेख सर*
*लिटल ऐंजल्स प्ले स्कुल*
*सांगवी , नांदेड.*
*8421333070*

अंधकारमय जगात सूर्योदयाचा सोनेरी दिवस 14/04/1891
13/04/2024

अंधकारमय जगात सूर्योदयाचा सोनेरी दिवस 14/04/1891

27/07/2021
आपल्या पुर्वजांनी आपल्या रक्ताचा सडा टाकुन आपल्या देशाला आपल्यासाठी स्वातंत्र्य बहाल केले आहे.तर आपणही आपल्या देशाची स्व...
15/08/2020

आपल्या पुर्वजांनी आपल्या रक्ताचा सडा टाकुन आपल्या देशाला आपल्यासाठी स्वातंत्र्य बहाल केले आहे.
तर आपणही आपल्या देशाची स्वातंत्र्यता अबाधित ठेवुन देशाला एकता,अखंडता आणि सुखसमृद्धी बहाल करूया... संकल्पना.... समृद्ध भारत.. बलशाली भारत..
जय हिंद....जय भारत...
सर्व भारतियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा.

07/04/2020

Little Angel's Play-School Sangvi Nanded Fresh or experienced Montessori teacher. Apply before 1st June 2020.

*RTE ऑनलाइन प्रोसेस संभाव्य तारिख दि.11फेब्रुवारी पासून सुरू होत असून दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आह...
02/02/2020

*RTE ऑनलाइन प्रोसेस संभाव्य तारिख दि.11फेब्रुवारी पासून सुरू होत असून दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...*

*📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚*

📝 *1st std to 8th std Admission under* *RTE Act*.

✅ *ठळक मुद्दे*

◼ *RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण 1st ते 8th std पर्यंत मोफत*

◼ *कुठलेही शुल्क नाही !*

◼ *SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.*

◼ *कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.*

◼ *खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.*

◼ *Admissions seats According to class strength प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी*

*R.T.E Act 2009 ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत )* *तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश* 📣

*R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)*

*येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*:-

🏡 *रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे*

*किरायाने / भाड्याने राहणार्या पालकाने दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी हस्ताक्षरित भाडेपत्र*

◆ *आधार कार्ड*
◆ *पासपोर्ट*
◆ *निवडणुक ओळखपत्र*
◆ *वीज बील*
◆ *घरपट्टी*, *Tax पावती*
◆ *पाणीपट्टी*
◆ *वाहन चालवण्याचा परवाना*

◼ *पाल्याचा जन्माचा दाखला*

◼ *वडिलाचा जातीचा* *दाखला (फक्त SC/ST/OBC/VJNT)*

◼ *एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)*

*ऑनलाईन पध्दतीने application करू शकता.*

*https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex*

*या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध*

*अधिक माहीती करिता संपर्क* 👇

*शेख सर*
*लिटल ऐंजल्स प्ले स्कुल*
*सांगवी , नांदेड.*
*8421333070/9970558648*

आरटीई 25 % प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकांसाठी मार्गदर्शन

Address

Sangvi Near Nanded Airport Nanded
Nanded Airport Area

Opening Hours

Monday 9am - 2pm
Tuesday 9am - 2pm
Wednesday 9am - 2pm
Thursday 9am - 2pm
Friday 9am - 12pm
Saturday 9am - 2pm

Telephone

+918421333070

Alerts

Be the first to know and let us send you an email when Little Angels Play - School Sangvi Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Little Angels Play - School Sangvi Nanded:

Shortcuts

Share

Category