तू स्वतःवर विश्वास ठेवला की
जगाला तुला थांबवणं अशक्य होतं.
आज एक निर्णय घे – थांबायचं नाही! ✨
Heal & Grow with Coach Nisha
"Healing minds. Connecting hearts." "khudse milne ka safar -- Nisha ke sath"
लोकांची मतं कायमची नसतात…
आज ते तुमचं कौतुक करतील,
उद्या टीका करतील.
पण एक गोष्ट कायम ठेवा —
स्वतःवरचा विश्वास 💛
जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असता,
तेव्हा बाहेरचं जग तुम्हाला हलवू शकत नाही.
✨ स्वतःला मान्यता द्या.
✨ स्वतःवर प्रेम करा.
✨ आणि लोकांच्या बदलत्या नजरेत स्वतःला हरवू नका.
09/02/2026
ती प्रेमासाठी हट्ट करत नाही…
ती फक्त समजून घेणारा माणूस शोधते.” 🔥
06/02/2026
ती हरली नाही…
ती बदलली, वाढली, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकली.
आतल्या वेदनांवर मात करत
तिने स्वतःलाच निवडलं.
ही हार नाही —
ही आत्मशक्तीची सुरुवात आहे. ✨
#तीघडतराहिली
04/02/2026
नात, प्रेम,आपलेपणा
Heal & Grow coach Nisha,
Woman support woman
02/02/2026
मी मजबूत आहे,
म्हणून सगळं सहन केलं…
पण आज मान्य करते —
मी थकलेली आहे.
आणि थकणं ही हार नाही,
ती heal होण्याची सुरुवात आहे 🌱
जर तुम्हालाही हे शब्द
मनाला लागले असतील,
तर ❤️ टाका
आणि comment मध्ये
“मी आहे” लिहा.
— Heal & Grow with Coach Nisha
25/12/2025
सच स्वीकार खुदसेजुड़ना आत्मविकास आत्मसम्मान
23/09/2025
🔥 “शक्ती बाहेर शोधू नकोस… ती तुझ्या आत आहे. नवरात्र हे त्याचं स्मरण आहे.” 🌟
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Nagpur
Nagpur
441111
Opening Hours
| Monday | 12pm - 4pm |
| Tuesday | 12pm - 4pm |
| Wednesday | 12pm - 4pm |
| Thursday | 12pm - 4pm |
| Friday | 12pm - 4pm |
| Saturday | 12pm - 4pm |
| Sunday | 12pm - 4pm |