Mission Vardi Classes Nagpur

Mission Vardi Classes Nagpur तलाठी, पोलीस भरती व सर्व वर्ग 3 च्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, संपर्क-9764384101

New police Bharti batchWith free test series
02/03/2024

New police Bharti batch
With free test series

पोलीस भरती नवीन बॅच
15/02/2024

पोलीस भरती नवीन बॅच

03/09/2023

*महत्वाचे:-*
क्लासच्या आणखी काही विद्यार्थ्यांचाही SSC GD मधून वेगवेगळ्या Department मध्ये निवड झाली आहे ; परंतू त्यांची Dream Post वेगळी असल्यामुळे ते joining करण्यास इच्छुक नाही.
त्यांना अनुभवातून सांगू इच्छितो, तुम्हाला नौकरी लागण्यासाठी चांगला अभ्यास व चांगला physical तर आवश्यक आहेच परंतू या बरोबरच योग (संजोग) जुळून येणे पण आवश्यक असते, यावेळी तो जुळून आला म्हणून तुमची निवड झाली.
म्हणून joining न करण्याचा विचार करण्या अगोदर सारासार विचार करावा.

*नाव :- शिल्पा विनायकजी कठाणे**निवड :- ITB police**पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा* 💐💐👍🏻👍🏻🤗🤗
03/09/2023

*नाव :- शिल्पा विनायकजी कठाणे*
*निवड :- ITB police*
*पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा* 💐💐👍🏻👍🏻🤗🤗

*नाव :- अनिकेत कछवाह* *बोरगाव(नागपूर शहर)* *कोतवाल पदी निवड.*                      *अभिनंदन व पुढील आयुष्यासाठी खूप खूप ...
03/09/2023

*नाव :- अनिकेत कछवाह*
*बोरगाव(नागपूर शहर)*
*कोतवाल पदी निवड.*
*अभिनंदन व पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐*

*नाव :- चेतन विनोदजी गिऱ्हेपुंजे**निवड :- BSF**पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा* 💐💐👍🏻👍🏻🤗🤗
03/09/2023

*नाव :- चेतन विनोदजी गिऱ्हेपुंजे*
*निवड :- BSF*
*पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा* 💐💐👍🏻👍🏻🤗🤗

*नाव :- मयूर दिलीपजी वैरागडे**निवड :- आसाम रायफल्स**पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा* 💐💐👍🏻👍🏻🤗🤗
03/09/2023

*नाव :- मयूर दिलीपजी वैरागडे*
*निवड :- आसाम रायफल्स*
*पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा* 💐💐👍🏻👍🏻🤗🤗

*नाव:-  रोहित किशोरराव साईनवार**निवड:- नागपूर शहर पोलीस**"रोहित तुझ्या जिद्दीला सलाम, प्रायव्हेट जॉब सांभाळून ,रात्री नऊ...
01/07/2023

*नाव:- रोहित किशोरराव साईनवार*
*निवड:- नागपूर शहर पोलीस*

*"रोहित तुझ्या जिद्दीला सलाम, प्रायव्हेट जॉब सांभाळून ,रात्री नऊ वाजता फिजिकल ची प्रॅक्टिस केली , तुझ्या मेहनतीसमोर नशिबाला पण झुकावं लागलं."*
*तुझ्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐*

Name :- Nilesh Ashokji DhawadeSelected :- Junior Administrator assistant at Maharashtra National law University *Best wi...
27/06/2023

Name :- Nilesh Ashokji Dhawade

Selected :- Junior Administrator assistant at Maharashtra National law University

*Best wishes for bright future* 💐💐💐💐💐💐💐

नाव :- राकेश कुमार सिंग (Ex. man)निवड :- १) Geological Survey of India (Central Region) Nagpur२) नागपूर शहर पोलीस३) नागप...
25/06/2023

नाव :- राकेश कुमार सिंग (Ex. man)
निवड :-
१) Geological Survey of India (Central Region) Nagpur
२) नागपूर शहर पोलीस
३) नागपूर शहर ड्रायव्हर पोलीस

Joining घेतली :-
नागपूर शहर ड्रायव्हर पोलीस

*पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा*💐💐💐💐💐💐💐💐💐

21/06/2023
10/05/2023

*बॅच जॉईन करायची इच्छा नसेल तरीही सात दिवस डेमो क्लास करून बघाच*

*सात दिवसानंतर तुम्ही बॅच जॉईन न केल्यास आपल्याला बॅच का जॉईन केली नाही? असं विचारण्यात येणार नाही.*

*इंग्रजी व्याकरण शिकवण्याची अतिशय हटके टेक्निक वाटली आणि शिकवण्याची पद्धत पाहून दिलखुश झाला तरच तरच बॅच जॉईन करा.*

*बॅच सुरू :- उद्या सकाळी 7:30 वाजता*

Address

आदर्श कॉलनी, डॉक्टर मंशा चौक, जाफर नगर
Nagpur
440013

Telephone

+919764384101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mission Vardi Classes Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mission Vardi Classes Nagpur:

Shortcuts

Share

Category