Sankalp Academy, Nagpur

Sankalp Academy, Nagpur Providing comprehensive, individually focussed learning that prepares students for compitition, based upon their unique goals,skills, ability and needs.

*संयुक्त पूर्व आणि मुख्य  पदाकरीता Special गणित व बुध्दीमत्ता चाचणी बॅच*👉 बॅच ही 45 days ची असेल👉 संपूर्ण अभ्यासक्रम शिक...
22/09/2023

*संयुक्त पूर्व आणि मुख्य पदाकरीता Special गणित व बुध्दीमत्ता चाचणी बॅच*
👉 बॅच ही 45 days ची असेल
👉 संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून दिला जाईल.
👉 Online आणि Offline दोन्ही प्रकारे क्लास होतील.
👉 तीन दिवस Demo Class
👉Fee only 799 रुपये
👉 Contact on WhatsApp number 7264063026
*👉if possible please share*

*संकल्प अकॅडमी नागपूर मध्ये TCS/IBPS पॅटर्न वर आधारीत तलाठी नगरपरिषद जिल्हापरिषद आणि आरोग्य विभाग याकरीता Fastrack Batch...
19/07/2023

*संकल्प अकॅडमी नागपूर मध्ये TCS/IBPS पॅटर्न वर आधारीत तलाठी नगरपरिषद जिल्हापरिषद आणि आरोग्य विभाग याकरीता Fastrack Batch चालू होत आहे*
✅ गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस मोफत Demo Class.
✅ Sankalp Mpsc Academy ॲप वर unlimited time recorded videos पाहता येईल.
✅ Comprehensive Test घेण्यात येणार.
👉 Class Offline आणि Online दोन्ही mode वर घेतल्या जाईल.
✅ Class Time 6 pm to 8.30 pm
*Quality check करा आणि नंतर class join करा*
If possible please share.....For more details contact...7264063026

*संकल्प अकॅडमी नागपूर चे यशवंत**संकल्प अकॅडमी नागपूर 2020 बॅच चे विध्यार्थी....*1.स्नेहल दहीवले 2.प्रशांत धानोडकर यांची ...
13/07/2023

*संकल्प अकॅडमी नागपूर चे यशवंत*
*संकल्प अकॅडमी नागपूर 2020 बॅच चे विध्यार्थी....*
1.स्नेहल दहीवले
2.प्रशांत धानोडकर
यांची MPSC संयुक्त परीक्षा गट क 2021 मध्ये मंत्रालयीन क्लर्क पदावर निवड झाल्या निमित्त संकल्प अकॅडमी नागपूर कढून हार्दिक अभिनंदन... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...🙏

*संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा बॅच ची वैशिष्ट्ये* 👇1.One Year Batch2. Digital Interactive Board वर शिकवणी.3. प्रत्येक वि...
22/06/2023

*संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा बॅच ची वैशिष्ट्ये* 👇
1.One Year Batch
2. Digital Interactive Board वर शिकवणी.
3. प्रत्येक विषयाच्या PYQ चे Explanation
4. प्रत्येक विषयाची PDF क्लास नोट्स दिल्या जाईल.
5. प्रत्येक विषया करीत तज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
6. Teaching Quality Check करण्याकरीता 10 दिवस मोफत क्लास मध्ये विद्यार्थ्याला बसू देणारी नागपूर मधील एकमेव संकल्प अकॅडमी.
7. कमीत कमी fees मध्ये Best Quality देण्याचा प्रयत्न.
8.*एकदा अवश्य Demo Class Attend करून बघा*.
9.*For more details contact 7264063026*.

*If possible please share it*

बॅच ची वैशिष्ट्ये1.Digital Board वर शिकवणी2. प्रिंटेड नोट्स दिल्या जातील3. PYQ solve करून दिल्या जाईल4.45 दिवसात पुर्ण अ...
12/06/2023

बॅच ची वैशिष्ट्ये
1.Digital Board वर शिकवणी
2. प्रिंटेड नोट्स दिल्या जातील
3. PYQ solve करून दिल्या जाईल
4.45 दिवसात पुर्ण अभ्यासक्रम
शिकवून दिल्या जाईल.
5. Vocabulary ही PPT च्या स्वरूपात शिकविल्या जाईल.
6. तीन दिवस Free Demo Class Attend करून आपली admission पक्की करा.
7. कमीत कमी Fees मध्ये Best Quality देण्याचा प्रयत्न.
8. Online Batch available...
If Possible Please Share...🙏🙏🙏

मराठी, इंग्रजी गणित व बुध्दीमत्ता, सामान्य ज्ञान वरील विषय 60 मार्क करीता शिकविले जाईलआरोग्य तांत्रीक विषय 40 मार्क करीत...
25/05/2023

मराठी, इंग्रजी गणित व बुध्दीमत्ता, सामान्य ज्ञान वरील विषय 60 मार्क करीता शिकविले जाईल
आरोग्य तांत्रीक विषय 40 मार्क करीता शिकविले जाईल
घटक निहाय Test Series घेण्यात येणार
प्रत्येक विषयकरिता तज्ञ प्राध्यापक
कमीत कमी फीस मध्ये योग्य मार्गदर्शन
For more details contact my WhatsApp number 072640 63026

संकल्प अकॅडमी नागपूर मध्ये गट ब व गट क संयुक्त पूर्व सराव परीक्षा आयोजीत करण्यात येत आहेएकूण पेपर 7 परीक्षा शुल्क 300 रु...
02/03/2023

संकल्प अकॅडमी नागपूर मध्ये गट ब व गट क संयुक्त पूर्व सराव परीक्षा आयोजीत करण्यात येत आहे
एकूण पेपर 7
परीक्षा शुल्क 300 रुपये
प्रति पेपर 50 रुपये
If possible please share 🙏🙏

संकल्प अकॅडमी नागपूर मध्ये STI, PSI,ASO, TA गट ब आणि गट क परीक्षा करीता Test Series चे आयोजन करण्यात येत आहे.1. पहिला पे...
09/02/2023

संकल्प अकॅडमी नागपूर मध्ये STI, PSI,ASO, TA गट ब आणि गट क परीक्षा करीता Test Series चे आयोजन करण्यात येत आहे.
1. पहिला पेपर सर्व Students करीता मोफत असेल.
2. पेपर नंतर लगेच सर्व प्रश्नांचे विश्लेषण केले जाईल.
3.Test Series द्यायची असल्यास 7264063026 या WhatsApp number वर नाव नोंदणी आवश्यक आहे.
4. एकूण 10 पेपर घेतल्या जातील.
5. तीन पेपर विषयानिहाय असेल तर 7 पेपर सर्वसमावेशक आहे.
6. परीक्षा शुल्क 400 रुपये.

If possible please share it

संकल्प अकॅडमी मध्ये special English Grammar चे क्लास चालू होत आहे..... इच्छुक students 3 दिवस Teaching Quality check करण...
19/08/2022

संकल्प अकॅडमी मध्ये special English Grammar चे क्लास चालू होत आहे..... इच्छुक students 3 दिवस Teaching Quality check करण्याकरिता मोफत क्लास मध्ये उपस्थीत राहू शकतो.....

Address

New Pratibha D. Ed College, Sakkardara, Umred Road
Nagpur
440009

Telephone

+917620627119

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sankalp Academy, Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sankalp Academy, Nagpur:

Shortcuts

Share

Category