08/02/2025
*Celebrate the 19th Annual Cultural Program at Swaraj Public School*
* 30 January : The 19th Annual Culural program of Swaraj Public School organized in Sant Gora Kumbhar Hal, Wathoda. Formar Education Officer Ramesh Nehare ,formar Deputy Mayor Municipal Corporation, Nagpur Mrs. Manisha Dhawde, Dr. Sanjay Bhajipale, Organization Secretary Ramesh Dokarimare were present as the chief guest. Director of the school, Prof. Sachin Kalbande and Deputy Principal Smita Kalbande started the program with all the chief guests and launched the lamp by praising Sharda.
Nirmiti Sachin Kalbande, who received a special proficiency student, was honored with a score of 98.6 % in the CBSE 10th grade, Naman Umre was honored with a score of 94 % in the tenth grade, Abhinav Sharma, who was studying in the 9th of the school, got the first prize in the state level science competition with cash prize 1 lakh 50 thousands . She was honored, Aradhya Meshram was given the first place in the Abacus Championships 70 questions solved in 6 minutes in an 1400 students, and Aditi Meshram, Prathesh Kurekar honored with best performance, the best students award in each class given, The students of the school were guided by the chief guests, as well as the students performed the performance of dance, drama as well as music, playing art, the parents praised all the programs and the students
The program was conducted by teacher Renu Dhete, Mala Mishra, as well as welcomed Manisha Borkar, Sushma Mude. If Nisha Deshmukh, Rekha Thavkar, Gayatri Atkar, Arvind Ramteke, Faizan Patel performed, Shweta Dhumal, Vandana Telgule, Mayura Sharma, Shivani Gupta, K***a Shende Meena dhote worked hard to make the program a success.
*स्वराज पब्लिक स्कूल मध्ये १९ वे वार्षिक स्नेह सम्मेलन साजरे* दि.३० जानेवारी : महाविदर्भ बहुउद्देशिय शैक्षणिक संस्था, नागपूर तर्फे स्वराज पब्लिक स्कूलच्या १९ व्या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन संत गोरा कुंभार हाल, वाठोडा मध्ये आयोजित करण्यात आले.स्नेह संमेलनाचे उद्घाटन माजी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रमेश नेहारे यांनी केले, प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर मनपा, नागपूर सौ.मनिषा धावडे, डॉ.संजय भाजीपाले , संस्था सचिव रमेश डोकरिमारे उपस्थित होते.
शाळेचे संचालक प्रा.सचिन काळबांडे व उप प्राचार्या स्मिता काळबांडे यांनी सर्व प्रमुख पाहुणे सोबत दीप प्रज्वलन करुन शारदा स्तवन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनी निर्मिती सचिन काळबांडे हिने दहावीत ९८.६०% गुण मिळविल्याने तिचा सत्कार करण्यात आला,
नमन उमरे ह्याला दहावीत ९४ % गुण मिळविल्याने सत्कार करण्यात आले.
शाळेतील ९ वीत शिकत असलेला अभिनव शर्मा ह्याला राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत १लाख ५० हजार रोख प्रथम पारितोषिक मिळाले त्याचा सत्कार करण्यात आला,
आराध्या मेश्राम हीचा अबेकस स्पर्धेत १४०० विद्यार्थ्यांपैकी ६ मिनिटात ७० प्रश्न सोडवून प्रथम क्रमांक आला तिचा तसेच प्राविण्य प्राप्त अदिती मेश्राम , प्रथमेश कुरेकर ह्याचा सत्कार करण्यात आला,
प्रत्येक वर्गातील उत्कृष्ठ विद्यार्थी ह्यांचा सरकार करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांनी नृत्य , नाटक तसेच विविध प्रकारे संगीत , वाद्य वाजवून कलेचे सादरीकरण केले, पालकांनी सर्व कार्यक्रमाचे व विद्यार्थ्याचे कौतुक केले,
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका रेणू धेटे, माला मिश्रा यांनी केले, तसेच स्वागत मनिषा बोरकर, सुषमा मुडे,निशा देशमुख, रेखा ठवकर, गायत्री अतकर, अरविंद रामटेके,फैजान पटेल यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्वेता धुमाळ, वंदना तीलगुळे, मयुरा शर्मा , शिवानी गुप्ता, कुंदा शेंडे यांनी परिश्रम घेतले , आभार प्रदर्शन विद्या जोशी यांनी केले. Mo 9860033914