Jayshree Sanskrit Classes

Jayshree Sanskrit Classes Myself Jayshree Meshram (Bhonde)
M A Sanskrit, English, B.Ed
I have 16+ Year’s Experience in teach

13/02/2025
इस्रोची स्थापना झाली, तेव्हाचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न आज पूर्ण होईल.ऐतिहासिक क्षणाविषयी साऱ्या जगात प्रचंड उत्सुकता कु...
23/08/2023

इस्रोची स्थापना झाली, तेव्हाचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न आज पूर्ण होईल.

ऐतिहासिक क्षणाविषयी साऱ्या जगात प्रचंड उत्सुकता कुठे पाहता येईल? इस्रोच्या वेबसाइटवर

Or alternatively
https://m.youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss

26/01/2023

हे देवी मां सरस्वती..

_हमें ज्ञान का दान दो_
_बुद्धि और बल साथ दो_
_हम चले ऐसे सुपथ पर_
_जहाँ सत्य का निवास हो.._

_सद्कर्मों से प्रेरित हों_
_संस्कारित समाज हो_
_पाप लोभ मन से भागे_
_परोपकार मन में जागे..._

_बसंत सा जीवन हो_
_ज्ञान लहलहराता रहे_
_नित-नित आपको पायें_
_ऐसा सतत सुप्रयास रहे..._

_शुभ्र रंग मन पर छा जाए_
_धानी रंग से जीवन महके_
_संगीत प्रकृति में समा जाए_
_वीणा वादिनी घर आ जाएं..._

🪷 शुभ वसंत पंचमी 🪷

आधारस्तंभ दादा आधारस्तंभ दादा ,आधारवड दादा,आनंददायी दादा,गुरुपूजनाचे दिनी आम्हा सकलांचे वंदन स्विकारावे दादा ।। तेजस्वी ...
13/07/2022

आधारस्तंभ दादा

आधारस्तंभ दादा ,
आधारवड दादा,
आनंददायी दादा,
गुरुपूजनाचे दिनी आम्हा सकलांचे
वंदन स्विकारावे दादा ।।

तेजस्वी त्यागमूर्ती दादा ,
कुशल मार्गदर्शक दादा ,
थोर नाथप्रचारक दादा ,
गुरुपूजनाचे दिनी अनंत आशीर्वादांनी
समृद्ध करावे आम्हा सर्वांना दादा ।।

विज्ञाननिष्ठ दादा ,
तत्वनिष्ठ दादा ,
तारुन नेणारे दादा ,
नाथभक्ताचा आत्मविश्वास जागृत करणारे
ज्ञानसंपन्न दादा ।।

नवनाथाच्या उपासनेमधूनी
दिप प्रज्वलित केला दादांनी
नाथभक्तिचा ,
अहंकार न यावा मनात माझ्या
दादांमुळे योग आला नाथसेवेचा ,
अंधःकार दूर झाला अंतरिचा ।।

आनंद यावा सकलांच्या जीवनी
हि मनिषा दादांची ,

मार्गदर्शन मिळता दादांचे
कृपा होते नवनाथांची

हिच प्रार्थना नाथभक्तांची ।।

लेखनः
सौ.स्मिता निखिल देशमुख...भडंग

आधी रचली पंढरी।मग वैकुंठ नगरी॥जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर ॥- संत नामदेवांनी वर्णिलेल्या या पंढरीत आज वारकऱ्...
10/07/2022

आधी रचली पंढरी।
मग वैकुंठ नगरी॥
जेव्हा नव्हते चराचर।
तेव्हा होते पंढरपूर ॥
- संत नामदेवांनी वर्णिलेल्या या पंढरीत आज वारकऱ्यांची मांदियाळी जमली आहे. विठ्ठल- रखुमाईच्या गजराने आषाढी एकादशीचा भक्तिसोहळा सुरू झाला आहे.
आपणास व आपल्या परिवारास सुख, समृद्धी, आरोग्य लाभो, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना!
हेचि दान देगा देवा।

आषाढी एकादशी खुप खुप शुभेच्छा🙏

आमचा दहावीचा विद्यार्थी हर्ष मस्के याने संस्कृत विषयात 96% गुण मिळवलेत व मेरीट मध्ये आला त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन.. ...
09/07/2022

आमचा दहावीचा विद्यार्थी हर्ष मस्के याने संस्कृत विषयात 96% गुण मिळवलेत व मेरीट मध्ये आला त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन..


जयश्री कोचिंग क्लासेस तर्फे यावर्षी आॅनलाईन व आॅफलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. ही माहिती कृपया गरजु विद्यार्थापर्यत शेयर करा🙏

आमच्या विषयी अधिक माहिती करिता लिंकवर क्लिक करा👇👇👇👇👇
https://g.co/kgs/39oAUS

02/07/2022

अभिनंदन हर्ष मस्के🎉🎊
सर्वच म्हणतात की संस्कृत स्कोरिंग सब्जेक्ट आहे.
पण संस्कृत मध्ये जास्तीत जास्त मार्कस कसे घ्यायचे याचे तंत्र शिकण्याकरिता आजच कॉल करा.
फोन :- 9960283633

Myself Jayshree Meshram (Bhonde)
M A Sanskrit, English, B.Ed
I have 16+ Year’s Experience in teach

Our 10th std student Mast. Harsh Maske scored 96% marks in sanskrit subject  congratulations on his well deserved succes...
18/06/2022

Our 10th std student Mast. Harsh Maske scored 96% marks in sanskrit subject congratulations on his well deserved success💐💐👏👏👍👍

Address

D-12 Ajay Nagar, Ambazari Hill Top, Behind Hillfort Public School, Opp Mahendrashwari Medical
Nagpur
440033

Opening Hours

Monday 6am - 10am
6pm - 9pm
Tuesday 6am - 10am
6pm - 9pm
Wednesday 6am - 10am
6pm - 9pm
Thursday 6am - 10am
6pm - 9pm
Friday 6am - 10am
6pm - 9pm
Saturday 6am - 10am
6pm - 9pm

Telephone

+919960283633

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jayshree Sanskrit Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Jayshree Sanskrit Classes:

Shortcuts

Share

Category