आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी अमित आकांत यांचे आज हृदय विकाराने दुःखद निधन झाले आहे. ते आपले इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री आकांत सरांचे सुपुत्र होते. ईश्वर त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करायचे बळ देवो. 🙏 ओम शांती🙏
C P & Berar High School, Ravinagar, Nagpur
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from C P & Berar High School, Ravinagar, Nagpur, Community College, Ravinagar, Nagpur.
सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा....
01/08/2017
1992 बॅचद्वारे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेष वाटप करण्यात आले त्या प्रसंगीची छायाचित्रे. सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती आहे की एकेकाळी नामांकित शाळांमध्ये गणना असलेल्या आपल्या शाळेला आज आपल्या मदतीची फ़ार फार गरज आहे. फेसबुक, whatsapp वर सी पी & बेरार शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे अनेक ग्रुप्स आहेत त्यांना आवाहन आहे की त्यांनी स्वयंप्रेरणेने शाळेसाठी काही करता आल्यास नक्की ती मदत करावी. याकरिता काहींनी पुढाकार घेऊन शाळेत संपर्क केल्यास त्यांना परिस्थितीची जाणीव होईल. शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेशाच्या गरजेबाबत माहिती या batchchya अनिरुद्ध जोशी यांना कळल्यावर त्यांनी त्यांचा ग्रुप वर आव्हान केले व विद्यार्थ्यांसाठी गणवेशाची सोय सर्वांच्या मदतीने करता आली.
मागील वर्षी केवळ शाळेचा ड्रेस न मिळाल्या मुळे आपल्या शाळेच्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती हे विसरुन चालणार नाही.
24/01/2016
24/01/2016
Last year's Republic Day programme.
C P & Berar school
All Ex- CP'S post your old photographs & school memories
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Ravinagar
Nagpur