Senate Parivartan Panel, RTM Nagpur University

Senate Parivartan Panel, RTM Nagpur University This is an official page of "Senate Parivartan Panel" for providing information of panel.

भाई चंद्रशेखर आझाद आपका नागपूर में स्वागत हैं।
13/10/2025

भाई चंद्रशेखर आझाद आपका नागपूर में स्वागत हैं।

*“ तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे. “ - डॉ बाबासाहेब आंबेडकर.**...
18/03/2023

*“ तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे. “ - डॉ बाबासाहेब आंबेडकर.*

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणूक - २०२३*

18/03/2023
12/03/2023
12/03/2023

https://fb.watch/jdlJ9dPSPV/

रा. तु. म. नागपूर विद्यापिठाच्या सिनेट निवडणूकीत प्रशांत डेकाटे यांच्या नेतृत्त्वात सिनेट परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात

12/03/2023

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ*
*सिनेट निवडणूक 2022*

*मतदान,*
| *रविवार*दि. *19 मार्च 2023*
| सकाळी ८ ते ४ पर्यंत

*खुला प्रवर्ग आपले उमेदवार*
*शिलवंत मेश्राम*
*आशिष फुलझेले* ,
*मुकेश मेश्राम*
*प्रशांत गणवीर*
*प्रशांत डेकाटे*
सिनेट परिवर्तन पॅनलच्या* सर्व उमेदवारांना 1, 2, 3, 4, 5 पसंती क्रमाने विजयी करा..

*राखीव प्रवर्ग उमेदवार*
*अंकित राऊत [1]*
अनुसूचित जाती (SC)
*राजेंद्र मरस्कोल्हे [1]*
(ST)
*डॉ दशरथ जाधव [1]*
(DT/NT)
*स्नेहल ताजने [1]*
(OBC)
*शबीना शेख [1]*
(महिला)

*सिनेट परिवर्तन पॅनलच्या* राखीव प्रवर्ग सर्व उमेदवारांना पहिल्या पसंती क्रमाने विजयी करा..

https://senateparivartanpanel.github.io/namesearch/या लिंक वरून मतदारांना आपले मतदान केंद्र पाहता येईल.🙏🙏सिनेट परिवर्तन ...
12/03/2023

https://senateparivartanpanel.github.io/namesearch/

या लिंक वरून मतदारांना आपले मतदान केंद्र पाहता येईल.🙏🙏

सिनेट परिवर्तन पॅनल

28/02/2023
उमरेड- भिवापूर मतदारसंघ दौरावंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूकीच्या संदर्भाने आज उमर...
27/11/2022

उमरेड- भिवापूर मतदारसंघ दौरा

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूकीच्या संदर्भाने आज उमरेड शहर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संदीप कांबळे, राकेश गणवीर, निखिल नवनागे,श्याम मेश्राम( शौर्या नर्सिंग इन्स्टिट्यूट उमरेड) त्याचप्रमाणे स्वप्नील डाखोळे, रामेश्वर गिरडकर, प्रतीक जमगाडे, श्याम मेश्राम यांचेशी भेट घेऊन सिनेट निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात आली.

Address

Nagpur
440033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Senate Parivartan Panel, RTM Nagpur University posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Senate Parivartan Panel, RTM Nagpur University:

Shortcuts

Share

Category