27/02/2022
भविष्यात या विश्वाला आणि भारत देशाला एक स्वर्गरुपी आकार देणारे आमचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. याचाच एक उदाहरण या राष्ट्रीय विज्ञान दिवसात आपणा सर्वांना पंडित बच्छराज व्यास विद्यालयाच्या उत्तम विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेने प्रस्तुत केला.
,