Vikas Pande's Acupressure Training & Treatment Center Wadi Nagpur

  • Home
  • India
  • Nagpur
  • Vikas Pande's Acupressure Training & Treatment Center Wadi Nagpur

Vikas Pande's Acupressure Training & Treatment Center Wadi Nagpur Hi, We are
Dr. Vikas Pande & Adv. Ashlesha Pande. Unlock your Potentioal with Us

Yoga day Celebration at Regional Office Bank of India Kingsway Nagpur
21/06/2025

Yoga day Celebration at Regional Office Bank of India Kingsway Nagpur

03/05/2025
ONLY FOR LADIESस्त्री संतुलन म्हणजेच स्त्रीआरोग्य आणि सौंदर्य यांच्यातील समतोल कसा साधता येईल याचा विचार करूया. स्त्रीआर...
11/02/2024

ONLY FOR LADIES
स्त्री संतुलन म्हणजेच स्त्रीआरोग्य आणि सौंदर्य यांच्यातील समतोल कसा साधता येईल याचा विचार करूया. स्त्रीआरोग्य या विषयाला आयुर्वेदशास्त्राच्या अष्टांगामध्ये वेगळे व विशेष स्थान आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात विविध टप्पे येतात जे तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. आपल्याकडे अनेक स्त्रियांना चाळीशीच्या आतच असंख्य त्रास सुरु होतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या भारतातील महिला आपल्या आरोग्याकडे मात्र हवे तेवढे लक्ष देत नाहीत. म्हणूनच स्त्रियांच्या आरोग्यसमस्यांविषयी योग्य मार्गदर्शनाखाली जाणून घेऊया. आरोग्यपूर्ण जीवन जगणे हा तिचा हक्क आहे. या विषयाची शास्त्रोक्त माहिती व स्त्रीचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती आणि उपाय योजना हे आपण येत्या 5 दिवसात शिकणार आहोत.

FREE WEBINAR OF CHILD MIDBRAIN ACTIVATIONनमस्कार 🙏  मैं  Adv. Ashlesha Pande लेकर आ रही हूँ  खास EXAM SPECIAL Child Midb...
31/01/2024

FREE WEBINAR OF CHILD MIDBRAIN ACTIVATION
नमस्कार 🙏 मैं Adv. Ashlesha Pande लेकर आ रही हूँ खास EXAM SPECIAL Child Midbrain Activation Training !!
क्या आपका बच्चा पढाई में ध्यान केन्द्रित करने में या सीखने में संघर्ष कर रहा है ?
या आत्मविश्वास की कमी की वजह से सब कुछ याद हो कर भी परीक्षा में लिखते समय ही घबराहट के कारन भूल जाना ??
कही बाहर जाने पर हमेशा चिड़चिड़ापन, रोते रहना माँ से ही लिपटे रहना किसी और के पास न जाना, किसी से खुलकर न रहना???
ऐसी और ढेर सारी परेशानियों के समाधान के लिए हमारे वेबिनार में आपका स्वागत है !
FREE WEBINAR ON 04-FEB-24 SUNDAY TIME 3.20 PM
Click on below link to join Us
https://chat.whatsapp.com/IFOWqwALSqs4Bg0ASrTKvx

न्याय, स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के आदर्शों का प्रतीक हमारा तिरंगा हमेशा ऊंचा लहराता रहे। गणतंत्र दिवस की हार्दिक शु...
26/01/2024

न्याय, स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के आदर्शों का प्रतीक हमारा तिरंगा हमेशा ऊंचा लहराता रहे।
गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं !

16/12/2023

नमस्कार 🙏🏻
(Succesful Life) यशस्वी जीवन जगण्यासाठी भरपूर पैसा आणि सुदृढ आरोग्य या दोन्ही गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर करायला मिळाल्या तर मग यापेक्षा सुंदर सुवर्णसंधी 💃 काय असणार! जगण्याची खरी मजा अनुभवा 🤗अजूनही आज, उद्या आणि सोमवार हे तीन दिवस तुमच्या हातात शिल्लक आहे तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी. 👍🏻 उत्तम आरोग्य आणि उत्तम पैसा या दोन्ही गोष्टी जर एकाच माध्यमातून आणि एकाच Investment मधून जर साध्य करता आल्या तर यापेक्षा अजून काय Awesome असणार .😇 🙌🏻 मग आजच आपलं आयुष्य आमच्यासोबत जादुई बनवा. उत्तम शिकवणी सोबतच तुमच्या स्वतःचे हेल्थ इशूज तुमच्याच हाताने प्रॅक्टिकल सहित हील करवून घेणे, वन टू वन अटेंशन सोबतच तुमचा इन्कम सोर्स 💵 तुम्ही कसा ओपन करायचा, याचेही मार्गदर्शन हे सर्व एकाच प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध करून देत आहोत. एकमेव 👉"Vikas Pande's Acupressure Training & Treatment Centre"
अधिक माहितीसाठी संपर्क 098908 12304
https://chat.whatsapp.com/EIZ40urTvaa7t4bm6C7Cex

सभी का मन:पूर्वक धन्यवाद और अभिनंदन कि आप आपके प्रति और अपने परिवार के प्रति सेहत के लिए जागरुक है! कुछ सीमित समय अभी शे...
01/12/2023

सभी का मन:पूर्वक धन्यवाद और अभिनंदन कि आप आपके प्रति और अपने परिवार के प्रति सेहत के लिए जागरुक है! कुछ सीमित समय अभी शेष है जिसमें आप इस कोर्स का रजिस्ट्रेशन करके अपने सेहत पर होने वाले खर्चे से छुटकारा पा सकते हैं! तो चलिए इस संधि का फायदा उठाते हैं! आज रात ठीक 9:00 बजे बैच शुरू होगा! अधिक जानकारी के लिए संपर्क करें 098908 12304

Naturopathy म्हणजे सुदृढ आरोग्याची गुरुगीता. Acupressure शिका आणि स्वतः बरोबर संपूर्ण कुटुंबाला आरोग्यदायी जीवन प्रदान क...
27/11/2023

Naturopathy म्हणजे सुदृढ आरोग्याची गुरुगीता.

Acupressure शिका आणि स्वतः बरोबर संपूर्ण कुटुंबाला आरोग्यदायी जीवन प्रदान करा.

नमस्कार, 🙏

आम्ही डॉ. विकास पांडे आणि आश्लेषा पांडे आपल्या सर्वांचे स्वागत करतोय ☺️

1) छोट्या छोट्या कुरबुरींसाठी सतत होणारा औषधांचा खर्च वाचवायचा आहे का ?

2) रात्री उशिरा कुटुंबात एखादी आरोग्याशी संबंधित Emergency आली तर व्यवस्थित हाताळून तुम्हाला आपल्या व्यक्तीला सुरक्षित करता आले पाहिजे का ?

3) तुम्ही निरोगी स्वास्थ्याची स्वाभाविक पद्धती शोधत आहात का?

तर आता तुम्हाला अधिक शोधण्याची गरज नाही!

आम्ही घेऊन येत आहो ३ दिवसाचा Acupressure शॉर्ट कोर्से येत्या
01-DEC-2023 ला.

तरी ज्यांना आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी आहे ते सगळे सादर आमंत्रित आहे

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व सुदृढ आरोग्याची सोपी पद्धती काय आहे ते जाणून घ्या.

https://chat.whatsapp.com/EIZ40urTvaa7t4bm6C7Cex

Address

20, Adarsh Nagar, Near Yashwant Vidyalay Khadgaon Road Wadi
Nagpur
440023

Telephone

+919890812304

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikas Pande's Acupressure Training & Treatment Center Wadi Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vikas Pande's Acupressure Training & Treatment Center Wadi Nagpur:

Shortcuts

Share