Tilak Vidyalaya, Dhantoli, Nagpur

Tilak Vidyalaya, Dhantoli, Nagpur

Share

This is a school which is established in 1921 and since then strongly generating the leaders like us I. It envisaged the boycott of Law courts, councils, Govt. V.

TILAK VIDYALAYA, NAGPUR
BRIEF HISTORY
Tilak Vidyalaya, Nagpur was started on 2.1.1921 in pursuance of the Non-violent Non-cooperation resolution passed at the historic Nagpur Session of the Indian National Congress held in the adjoining park in Dhantoli, when Gandhiji placed before the country a revolutionary programme meant to end the foreign rule which demoralized the people during their 150 yea

13/05/2026

Please come forward and help !

Photos from Tilak Vidyalaya, Dhantoli, Nagpur's post 08/05/2026

SSC results are out ! Heartiest congratulations to the students, parents and teachers.

30/04/2026

Important announcement ! Please read and share to spread the word. Please contact our school authorities if you want to help.

25/04/2026

2025 च्या SSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या टिळक विद्यालयाच्या 5 विद्यार्थिनींना "मलबार चॅरिटेबल ट्रस्ट" तर्फे प्रत्येकी 8000(आठ हजार) रुपये शिष्यवृत्ती मिळाली. त्याबद्दल मलबार चॅरिटेबल ट्रस्टचे टिळक परिवारातर्फे मनःपूर्वक धन्यवाद!
शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींचे नावे खालील प्रमाणे आहेत.
1) प्रिया देवहे
2) चंचल मडावी
3) श्रुती मेश्राम
4) अश्विनी आमटे
5) संस्कृती ठाकरे.
या गुणवंत विद्यार्थिनींचे टिळक परिवारातर्फे अभिनंदन व गोड कौतुक तसेच पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.💐💐💐💐💐

Photos from Tilak Vidyalaya, Dhantoli, Nagpur's post 24/04/2026

टिळक विद्यालय शाळेत Air wing NCC असल्यामुळे NCC Cadets ला 0 .22 या ओरिजनल रायफल 10 कारतुस सोबत चालवायची संधी मिळाली.
यात विद्यार्थ्यांना त्यांचा शालेय जीवनात एक आगळा-वेगळा अविस्मरणीय आनंद मिळाला.

NCC दोन वर्षे पूर्ण करून NCC ची परीक्षा पास झाल्या नंतर सर्व विद्यार्थ्यांना NCC चे A,cert सर्टिफिकेट देण्यात आले. हे सर्टिफिकेट त्यांना पोलीस भरती, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स भरती च्या नौकरीसाठी फार उपयोगी होऊ शकते.

11/04/2026

Please share and spread the word !

Photos from Tilak Vidyalaya, Dhantoli, Nagpur's post 14/03/2026
Photos from Tilak Vidyalaya, Dhantoli, Nagpur's post 11/03/2026

Please spread the word !

Photos from Tilak Vidyalaya, Dhantoli, Nagpur's post 30/01/2026

शिवाजी सायन्स कॉलेज काँग्रेस नगर येथे आज बुधवार दिनांक 28/01/2026 रोजी 53 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी करण्यात आली. ग्रंथ दिंडीमध्ये टिळक विद्यालय माध्यमिक विभागाच्या 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वेशभूषा, लेझीम, बँड, पालखी, झेंडे सहित आनंदाने ग्रंथदिंडीची शोभा वाढवली. सोबत शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ सपना कुरळकर मॅडम तसेच सौ अपर्णा तेलपांडे मॅडम, श्री सुनील सोमकुवर सर, आणि श्री अमोल पेढेकर सर यांनी ग्रंथ दिंडीची व्यवस्था सांभाळली.

Photos from Tilak Vidyalaya, Dhantoli, Nagpur's post 27/01/2026

26th Jan Republic Day Celebration at our school. Jai Hind !

Want your school to be the top-listed School/college in Nagpur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Near Dhantoli Garden
Nagpur
440012