Keshavnagar High School, Nanadanvan, Nagpur

Keshavnagar High School, Nanadanvan, Nagpur Events and Achievements of the School

शाळेचा माध्यमिक वर्ग १९८५मध्ये सुरु झाला. २४ विद्यार्थांच्या प्रवेशाने ८ वा वर्ग सुरु झाला. आज एकूण १५०० विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत.

20/03/2021

आपल्या केशवनगर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विविध उपक्रम आणि शाळेची यशोगाथा या video मध्ये बघायला मिळेल.

अभिनंदन वार्ता  !! कु. जान्हवी काळे.. 98%नागपूर बोर्डातून दहावीत इतर मागास वर्ग या प्रवर्गातून प्रथम आल्या बद्दल रूपये 5...
20/01/2021

अभिनंदन वार्ता !!
कु. जान्हवी काळे.. 98%
नागपूर बोर्डातून दहावीत इतर मागास वर्ग या प्रवर्गातून प्रथम आल्या बद्दल रूपये 51,000 प्राप्त.

नुकतेच आपल्या शाळेतील १०० मुलींच्या लेझीम चमूने विराट संत संमेलनाच्या अंतर्गत काढण्यात आलेल्या नगर परिक्रमेत सहभाग घेतला...
15/01/2017

नुकतेच आपल्या शाळेतील १०० मुलींच्या लेझीम चमूने विराट संत संमेलनाच्या अंतर्गत काढण्यात आलेल्या नगर परिक्रमेत सहभाग घेतला. नागरिकांनी लेझीम च्या मुलींचे कौतुक केले.

Address

Near Gayatri Mandir, Jagnade Square, Nanadanvan
Nagpur
440009

Opening Hours

Monday 11:55am - 5:25pm
Tuesday 11:55am - 5:25pm
Wednesday 11:55am - 5:25pm
Thursday 11:55am - 5:25pm
Friday 11:55am - 5:25pm
Saturday 7:25am - 11:20am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Keshavnagar High School, Nanadanvan, Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category