20/02/2024
*सुवर्ण संधी....सुवर्ण संधी....सुवर्ण संधी*
*खापरखेडा व परिसरातील ओबीसी विध्यार्थ्यांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम*
*कोर्स :- Account Executive (Tally)*
*कालावधी :- 3 महिने
*वयोमर्यादा :- १८ ते ४५
*आवश्यक कागदपत्रे :-
१) आधार कार्ड, २) ओबीसी जात प्रमाणपत्र 3) मार्कशीट
*अधिक माहितीसाठी संपर्क करा*
*Surefire Computers Pvt. Ltd*
*Anna Mod, Koradi Road, Khaperkheda*
*Mob No: 9730641314*
*Apply Online*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdVaNCb6IJIrx-ucdSBpUAlHQ6i7IS6Bvdm8JeF5QiXyjVYTA/viewform
12/02/2024
Skill Development Course Completed Candidate Certificate Distribution at Surefire Computers, Khaperkheda
01/04/2017
Pradham Mantri Gramin Digital Sakshrta Abhiyan (PMGDISHA)
डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडियाला ग्रामीण भागापर्यंत नेण्याकरीता भारत सरकारने "प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान" ही योजना सुरु केेली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 6 करोड़ नागरिकांना मार्च 2019 पर्यंत डिजिटल साक्षर करण्याचा सरकारचा हेतु आहे, यात 14 वर्ष ते 60 वर्ष वयोगटातील नागरिकांना डिजिटल स्किल उदा. Basic Computer, How to used Digital Payment Apps Like BHIM, Paytm, USSD, Net banking, Mobile Banking ई. चे 10 दिवसाचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र दिले जात आहे व यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकरल्या जात नाही. या योजनेसाठी आपल्या परिसरात Surefire Computers ला ट्रेनिंग सेंटर नियुक्त केले आहे. या प्रशिक्षनास इच्छुक नागरिकांनी आपले आधार कार्ड सोबत घेऊन खालील पत्त्यावर संपर्क करावा व आपल्या परिचयातील प्रत्येक व्यक्तिला या बाबद माहिती द्यावी.
अधिक माहितीकरिता व प्रवेशाकरिता संपर्क करा
Surefire Computers
Surefire ICT Education Pvt. Ltd.
Anna Mod, Koradi Road, Khaperkheda
Call : 9730641314
28/09/2016
कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत Surefire ICT Education Pvt. Ltd. येथे आयोजित Computer Networking या कोर्स च्या उदघाटना प्रसंगी श्री. एम. के. सिंग सर, मिश्रा मॅडम व मी.
08/06/2016
Admission Open for PMKUVA Tally course
Register today with
Area's best IT Skill Institute - SUREFIRE
for
Tally ERP 9 Course
Six month free of cost training and assessment by NCVT
Also placement support. Limited seats, enroll today.
Contact:
Surefire Computers
Surefire ICT Education Pvt. Ltd.
Anna Mod, Koradi Road, Khaperkheda
Nagpur 441102
Call : 9730641314
09/04/2016
आजच आपला प्रवेश निश्चित करा....
अधिक माहितीसाठी संपर्क करा
Surefire Computers, Anna Mod, Koradi Road, Khaperkheda
05/06/2015
Ceremony to honors of CBSE 10th class Toppers Students in Surefire Computer Institute, Khaperkheda
14/04/2015
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Event, Khaperkheda
14/04/2015
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छ..!!!
शुअरफायर कॉम्पुटर इन्स्टिट्यूट