16/07/2026
श्री प्रभू राजारामजी शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था द्वारा, संचालित राजीव गांधी कन्या व कनिष्ठ महाविद्यालय, शंकरपूर ता. चिमूर जि. चंद्रपूर येथील शैक्षणिक सत्र 2026 - 2027 मधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने
मा. श्री. रोशनभाऊ ढोक माजी उपसभापती पंचायत समिती चिमूर यांच्या हस्ते मोफत गणवेश वाटप करण्यात आले.