07/06/2020
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeaqK_U_xIMXV3JDmNMurYM7MXg68fWZPPBlc10gj3BKQayhA/viewform?vc=0&c=0&w=1&usp=mail_form_link
*नागपुरातील नामांकित रायसोनी ग्रुप ऑफ इंस्टीटूशन द्वारे संचालित जी एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ*
*इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर* *(ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट)* मध्ये प्रथम, थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक ,एम टेक, एमसीए व एम बी ए प्रवेशासाठी नावनोंदणीची सुवर्णसंधी
मागील बऱ्याच वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रगण्य अश्या या संस्थेच्या वतीने *दहावी व बारावी नंतर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी *इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक ,एम टेक, एमसीए अणि एमबीए * प्रथम वर्षं व थेट द्वितीय वर्षांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी व विद्यार्थीनींना *ऑनलाईन / मोबाईलद्वारे* घरबसल्या नावनोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे .
प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण नोंदविलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधून प्रवेशासंबंधी सविस्तर माहिती दिली जाईल.
इंजिनिअरिंगसाठी नविन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंव्हा त्यांच्या पालकांनी प्रवेशासंबंधी माहितीसाठी खाली दिलेल्या *लिंक वर क्लिक* करून फॉर्म मध्ये अचूक माहीती भरून *सबमिट (Submit)* करावी.
https://forms.gle/TnCEmt1DF1v1RoJ17
An Autonomous Institute, NAAC accredited with A+ grade