25/04/2026
Rajkanya Bamhore from Deaf and Dumb Residential school, Saoner got prize in drawing competetion organised by Shrishti conservation foundation at Raj Bhavan, Nagpur.
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Deaf And Dumb School Saoner, School, Deaf And Dumb Residential School Opp. Telephone Exchange, Near Govt. Health Unit, Main Road, Saoner/441 107. Dist. Nagpur., Nagpur.
25/04/2026
Rajkanya Bamhore from Deaf and Dumb Residential school, Saoner got prize in drawing competetion organised by Shrishti conservation foundation at Raj Bhavan, Nagpur.
22/04/2026
नागपूर जिल्हा कलाध्यापक संघ नागपूर यांच्यातर्फे आयोजित कल्परंग जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत शाळेतील विद्यार्थिनी देवश्री नेहारे वर्ग 4 था हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.देवश्रीचे खूप खूप अभिनंदन. 👍🏻👍🏻
#कल्परंगजिल्हास्तरीयचित्रकलास्पर्धा
07/04/2026
वार्षिक सरस्वती पूजन कार्यक्रम
02/04/2026
मूक बधिर निवासी शाळा, सावनेर तर्फे हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
01/04/2026
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर येथे आयोजित ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
26/03/2026
🚩मूक बधिर निवासी शाळा, सावनेर तर्फे रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩
22/03/2026
सिद्धिविनायक ट्रस्ट, नागपूर तर्फे नविन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित रॅलीत शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग...
#गुढपाडवा
#नविनवर्षाचेस्वागत
19/03/2026
🚩मूक बधिर निवासी शाळा,सावनेर तर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
18/03/2026
मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा. यनिमित्त शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून हस्तकलेच्या माध्यमातून सुंदर अशा कागदी गुढ्या तयार केल्या.
13/03/2026
मूक बधिर निवासी शाळा, सावनेर येथील विद्यार्थ्यांनी गुढीपाडव्यानिमित्त तयार केलेल्या गुढ्या विक्रीसाठी उपलब्ध..
संपर्क - कविता केळापुरे -9960234491
ज्योती राऊत - 91300317363
10/03/2026
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.🙏🏻🙏🏻🙏🏻
10/03/2026
जागतिक महिला दिनानिमित्त मूक बधिर निवासी शाळा सावनेर येथील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनींचा विविध संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.