17/06/2022
सर्वांचे हार्दिक अभिनंदन🌻🌻🌻🌻
Made by- Navya & Sanvi
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shrikrishna Highschool, Sawangi-Asola, School, Nagpur.
17/06/2022
सर्वांचे हार्दिक अभिनंदन🌻🌻🌻🌻
Made by- Navya & Sanvi
17/06/2022
इयत्ता दहावी निकाल
एकूण विद्यार्थी ५५
परीक्षेला बसलेले विद्यार्थी ५४
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ५२
निकालाची टक्केवारी ९६.२९
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्रीकृष्ण हायस्कूल सावंगी असोला तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे हार्दिक अभिनंदन...
💐💐💐💐💐💐💐💐
*आजनगाव येथील 9 मुला- मुलींना सायकल मंजूर झाला श्री .अतिशभाऊ उमरे (जि.प. सदस्य)याचा प्रयत्नातून श्री .शुभम उडान सरपंच पाठपुराव्याने जिल्हा परिषद नागपुर येथून मंजूर करून आणल्या ....*
मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीकृष्ण हायस्कूल सावंगी असोला तर्फे हार्दिक धन्यवाद!!!