15/06/2022
!!अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!
नंदनवन ज्युनिअर कॉलेजच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. नेहमीप्रमाणेच आपल्या कॉलेजचा निकाल हा १००% लागला असून, ३५ च्या वर विद्यार्थ्यांनी ८०% च्या वर मार्क्स घेतले आहे. प्रणाली हटवार हिने ८९% मार्क्स घेत मुलीमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. त्यानंतर सृष्टी जिभकाटे ८७%, पियुष बेनिबागडे ८६%, चेतना नागपूरकर ८६%, भारत जोशी ८६% असे अनेक विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स मिळवीत उत्तम निकालाची परंपरा पुढे वाढविली आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹