Bhide Girl's High School Nagpur

Bhide Girl's High School Nagpur Bhide Girls High School is located in Sitabuldi, Nagpur. Bhide Girls High School was started in the year 1878.

आपल्या शाळेतील या विद्यार्थिनीला कोणी ओळखते का
30/04/2024

आपल्या शाळेतील या विद्यार्थिनीला कोणी ओळखते का

माझी शाळा
31/07/2023

माझी शाळा

18/06/2023

शाळेत असताना जुनं महिना संपत आला की नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याची उत्सुकता असायची.
बर्डीवर, मोदी नंबर तीनमध्ये शाळेची पुस्तके घेण्यासाठी बाबा कधी घेउन जातात याची वाट बघत असायचो. दोन दिवसांनी जाऊ असे ठरले की तो दिवस यायचा.
मोदी नंबर तीनमध्ये दिपक बुक डेपो, न्यू बुक डेपो, मेन रोड वर मिलन पुस्तक भंडार, जवाहर बुक डेपो अशी पुस्तकांची दुकाने होती.
महालात कर्मवीर बुक डेपो, ठाकुर यांचे दुकान, पाठक पुस्तकालय
धरमपेठ मध्ये विदर्भ बुक डेपो येथे पण शालेय पुस्तके मिळायची.
येथे पुस्तकांचा संच आणि वह्या, पुस्तकांना कव्हर लावण्यासाठी ब्राऊन पेपर, पेन आदी साहित्याची खरेदी व्हायची.इतकी खरेदी केल्यानंतर दुकानदार कव्हरवर चिकटविण्यासाठी स्टिकर देत असे.
काही जणी तर जुने पुस्तक महाल, बर्डी येथून किंवा सिनियर कडून अर्ध्या किमतीत विकत घेत असू.
शालेय गणवेश संदर्भात आजच्या सारखे रेडिमेड कपडे नसायचे आणि आवड निवड पण नसायची.

21/05/2023

lआपल्या पैकी अनेकांनी या पुस्तकांपासून शालेय शिक्षणाला सुरुवात केली असेल
सदर पुस्तकाची किंमत १रुपया होती.
साल सन १९७३ इयत्ता १ली😊

जेव्हा मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हता तेव्हा मुलांच्या करमणुकीचे साधन हा सिनेमा असायचा, त्यातील चित्र आणि त्या चित्रांना अ...
21/04/2023

जेव्हा मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हता तेव्हा मुलांच्या करमणुकीचे साधन हा सिनेमा असायचा, त्यातील चित्र आणि त्या चित्रांना अनुरूप असे धावते समालोचन करण्याची हतोटी असलेले गल्लोगल्ली जाऊन पेटीतील चित्र दाखवणारे कलाकार आणि ही कला आता काळाच्या ओघात लोप पावली परंतु आपल्या पैकी अनेक जण असतील ज्यांनी याचा लहानपणी आनंद घेतला असेल.
आठवतंय का?

कोणत्या बाई ओळखल्या का?
05/02/2023

कोणत्या बाई ओळखल्या का?

26/01/2022

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जयाच्या शिरी केशरी रंग शोभे|
दूजा पांढरा पाहता चित्त लोभे|
हरीत तो तीजा शांती देई मनाला|
नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला||

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो

01/01/2022

दो हजार बाईस (2022)पूरी करे आपकी हर ख्वाहिश

आपल्या विद्यार्थिनी डॉ रश्मी पारस्कर सोवनी यांची रोखठोक या कार्यक्रमात काही महिन्यापूर्वी आलेली मुलाखत, अभिमान आहे आम्हा...
23/11/2021

आपल्या विद्यार्थिनी डॉ रश्मी पारस्कर सोवनी यांची रोखठोक या कार्यक्रमात काही महिन्यापूर्वी आलेली मुलाखत, अभिमान आहे आम्हाला आमच्या विद्यार्थींनीचा..

RokhThok | पत्नीशी जबरदस्ती बलात्कार नाही? ी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2fवरी...

21/11/2021

शाळेतील शिक्षिकेला मॅम, मॅडम म्हणायची पद्धत त्या काळी नव्हती बाई या शब्दात आदर आणि आपुलकी होती

Address

8, Bhide Girls High School Jr College, Sitabuldi
Nagpur
440012

Telephone

+919850300765

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhide Girl's High School Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category