21/09/2023
दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी कोठाळे आयटीआय, दहेगाव (रंगारी) सावनेर रोड, नागपूर येथे दिक्षांत सोहळा ( Convocation Ceremony-2023)साजरा करण्यात आला, त्यामध्ये द्वितीय वर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमा वितरण आणि टॉपर्स विद्यार्थ्यांचा पुरस्कार आणि सत्कार सोहळा पार पडला.