Infinity Abacus Academy

Infinity Abacus Academy Abacus And Vedic Math Classes Conducted Ones a Week For 45 Min Abacus Online Option is also Available

27/07/2025
Visit us for more details 8080314850
23/07/2025

Visit us for more details
8080314850

Improve your child skills with the Infinity Abacus classes.
11/07/2025

Improve your child skills with the Infinity Abacus classes.

09/07/2025
KDK college of engineering National Abacus Competition..,.
05/07/2025

KDK college of engineering National Abacus Competition..,.

National Abacus Competition by Hindustan book record.And Excellence of child empowerment award to The Infinity Abacus Ac...
05/07/2025

National Abacus Competition by Hindustan book record.
And Excellence of child empowerment award to The Infinity Abacus Academy Butibori.

Champians of champion award in National level abacus competition got 95 marks in 10 min.
05/07/2025

Champians of champion award in National level abacus competition got 95 marks in 10 min.

Champians of champion award in National level abacus competition got 96 marks in 10 min
05/07/2025

Champians of champion award in National level abacus competition got 96 marks in 10 min

बुटीबोरी मधे प्रथमच ABACUS आणि VEDIC MATHS क्लासेस.तुमच्या मुलाला बनवा कॅल्क्युलटर पेक्षाही वेगवानONLINE / OFFLINEआजच प्...
08/06/2024

बुटीबोरी मधे प्रथमच ABACUS आणि VEDIC MATHS क्लासेस.
तुमच्या मुलाला बनवा कॅल्क्युलटर पेक्षाही वेगवान

ONLINE / OFFLINE
आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या मुलाला बनवा गणिताचा चॅम्पियन.

*Abacus म्हणजे मुलांची बौध्दिक क्षमता आणि आत्मविश्वास वाढविणारा एकमेव आंतरराष्ट्रीय कोर्स*
*Abacus (5 ते 13 वर्ष वयोगटतील मुलांसाठी)*

*ABACUS क्लासेस चे फायदे.*
*१)Abacus मुळे मुलांच्या बुद्धिमतेत वाढ होऊन बौद्धिक क्षमतेचा विकास होतो तसेच शैक्षणिक प्रगतीतसुद्धा वाढ होते.*
*२)Abacus हा शालेय गणिताचा किंवा कोचिंग क्लास नसून मेंदूला चालना देणारा कोर्स आहे.*
*३) मुले नेहमीपेक्षा १० ते १५ पट वेगाने गणिते सोडवू शकतात.*
*४) मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे गणितीय अचुकायासुद्धा वाढते.*
*५) फोटोग्राफिक मेमोरीमध्ये वाढ होते.*
*६) एकूणच सर्वसाधारण प्रगतीत २५% ते ३० % नी वाढ होतात.*

*वैदीक गणित (VEDIC MATHS)*
*(13 ते 30 वर्ष वयोगटातील मुलांसाठी)*

*VEDIC MATHS चे फायदे.*
*1) 4 ते 5 अंकी बेरीज,वजाबाकी,गुणाकार, भागाकार च्या क्रियांची उत्तरे काढायला 2 सेकंद सुद्धा लागणार नाही.*
*2) एमपीएससी,बँकिंग,MBA प्रवेश परीक्षा, रेल्वे,इन्शुरनस,SSC या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा एकमेव कॉर्स.*
*3) वर्ग,वर्गमूळ,घात आणि घाताक तसेच टक्केवारी सुद्धा वेळ न घालवता कशी काढायची ते शिकविल्या जातात.*

* क्लासची वैशिष्टे*
*१) प्रिंटेड नोट्स*
*२) लाईव्ह ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस.*
*३)प्रत्येक लेवल नंतर सर्टिफिकेट.*
*४) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मुलांना सहभागी केल्या जातात.*
*५) उजव्या आणि डाव्या दोन्ही हातानी लिहिण्याचा सराव त्याचप्रमाणे डोळे बंद करून लिहिणे यांसारख्या वेगवेगळ्या ॲक्टिविटीमधून शिकविल्या जातात.*

*पत्ता - INFINITY ABACUSS ACADEMY*
*Akanksha Aditya Deshmukh*
*प्लॉट ४,फ्रेंड्स कॉलोनी चौथाने लेआऊट नवीन वसाहत बुटीबोरी*
*संपर्क क्र. - 8080314850 /9021313130*

https://instagram.com/infinityabacusacademy?igshid=OGQ2MjdiOTE=

Address

Plot No 4, Friends Colony, Chouthane Layout, New Butibori
Nagpur
441108

Opening Hours

Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+918080314850

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Infinity Abacus Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Infinity Abacus Academy:

Shortcuts

Share