Dr.Ambedkar Institute of Social Work Nagpur

Dr.Ambedkar Institute of Social Work Nagpur Dr.Ambedkar Institute of Social Work Nagpur is State Govt Govern and RTMNU Affiliated College for Ba

डॉ.आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कमध्ये फ्रेशर्स व फेअरवेल समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला!नागपूर : डॉ. आंबेडकर इन्स...
22/08/2026

डॉ.आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कमध्ये फ्रेशर्स व फेअरवेल समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला!

नागपूर : डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क, नागपूर येथे नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील वरिष्ठ विद्यार्थ्यांशी परिचय व संवाद वाढावा तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ नव्या विद्यार्थ्यांना मिळावा, या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या वतीने ‘फ्रेशर्स अँड फेअरवेल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम तसेच बौद्धिक व मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. विविध स्पर्धांच्या निकालाअंती रितिक गेडाम याने ‘मिस्टर फ्रेशर’, तर सोनाली घोरमडे हिने ‘मिस फ्रेशर’ किताब पटकावला. तसेच हेमंत राऊत याला ‘मिस्टर फेअरवेल’ आणि शुभांगी येडे हिला ‘मिस फेअरवेल’ किताब प्रदान करण्यात आला.

यावेळी शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून शासकीय सेवेत निवड झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यासाचे नियोजन आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे संचालक श्री.सौरभ थुलकर व श्रीमती.मोहिनी धनस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.सुरेश वर्धे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सागर भोसले, श्वेता फुले, सांजवी निशाणे, आचल धवले, श्वेता खवले, फिझा शेख, शिवानी कोटा, समीर चौधरी, राहुल नंदेश्वर यांच्यासह विद्यार्थी आयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

17/08/2025

पब्लिक वेल्फेअर सोसायटी द्वारा संचालित डॉ.आंबेडकर इन्स्टिटयूट ऑफ सोशल वर्क व बी.एस.थुलकर पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने #स्वतंत्रदिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय #भुपेशजी_थुलकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते व यांच्या हस्ते द्वाजारोहण काण्यात आले. सोबत संस्थेचे सचिव श्री.सौरभ थुलकर.

13/07/2025

Call on 098600 91864 for admission in of , Nagpur

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has organised
06/07/2025

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has organised

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has organised   for MPSW specialization students. Study Tour was taken to v...
06/07/2025

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has organised for MPSW specialization students. Study Tour was taken to various agencies outside nagpur district. Mrs.Mohini Dhanaskar and DAISW Director Mr.Saurabh Thulkar were the chief organiser of the event.

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has organised   for the students.
06/07/2025

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has organised for the students.

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has organised  . Ex Mayor Dr.Kalpana Pande and Society President Shri.Bhupe...
06/07/2025

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has organised . Ex Mayor Dr.Kalpana Pande and Society President Shri.Bhupeshji Thulkar were Chief Guest for the Programme.

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has organised a   for the public of Dakshin Nagpur.
06/07/2025

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has organised a for the public of Dakshin Nagpur.

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has collaborated with   for student's training and placement activities.
06/07/2025

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has collaborated with for student's training and placement activities.

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has organised visit to   for social work intervention for prisoners, victim...
06/07/2025

Dr.Ambedkar Institute of Social Work, Nagpur has organised visit to for social work intervention for prisoners, victims and their relatives. It was a good experience for the students.

Address

New Kailash Nagar
Nagpur
440027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Ambedkar Institute of Social Work Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dr.Ambedkar Institute of Social Work Nagpur:

Shortcuts

Share

Category