Government college of engineering nagpur

Government college of engineering nagpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Government college of engineering nagpur, Education, Nagpur.

Udemy free courses Coupon Join  below  link Follow this link to join my WhatsApp group:
10/12/2021

Udemy free courses
Coupon
Join below link
Follow this link to join my WhatsApp group:

WhatsApp Group Invite

*शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर, प्रस्तुतछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2021**ONLINE CONTENT WRITING COMPETIT...
17/02/2021

*शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर, प्रस्तुत
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2021*

*ONLINE CONTENT WRITING COMPETITION 2021*

19 फेब्रुवारी 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, GCOEN शिवजयंती कमिटीच्या वतीने Online Content Writing Competition चे आयोजन करण्यात येत आहे.

महाराजांनी केलेल्या अथांग कार्यावर, त्यांच्या स्वभाव गुणांवर, त्यांच्या युद्धनितीवर, त्यांच्या मातृप्रेमावर, त्यांच्या शेतकरी आणि प्रजा यांच्या भूमिकांवर या व अश्या अनेक गोष्टींवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांची नजर पडून ते गुण आपण सर्वांनी आपल्यामधे रुजवण्याचा प्रयत्न करावा हाच उद्देश समोर ठेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी आपला सहभाग नोंदवून या स्पर्धेचा उद्देश सफल करावा अशी विनंती...

स्पर्धेचे विषय :-
*१) शिवकालीन स्वराज्य आणि आधुनिक भारत*
*२) शिवाजी महाराज आणि रयत (प्रजा)*
*३) छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनुशासन*

खाली दिलेल्या गूगल फॉर्म मधे आपला सहभाग नोंदणी करा आणि आपण लिहलेला लेख स्कॅन करून पी.डी.एफ (PDF) स्वरूपात आम्हला पाठवा. सदर लेख हा गूगल फॉर्म मधे अटैच करा.

गूगल फॉर्म :-

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScX33abF-91RkuDlaetZT69JAJtQj4cqUPPzpr40t6JltiQSQ/viewform?usp=pp_url

स्पर्धेचे नियम :-
१) सदर लेखाच्या पहिल्या पानावर स्पर्धाकाचे नाव, मो. नं., ब्रांच आणि ईयर लिहणे बंधनकारक असेल.
२) लेखाची शब्द मर्यादा किमान ४०० व कमाल ८०० शब्द एवढी असेल.
३) स्पर्धाकाला प्रवेश निशुल्क असेल.
४) दि. १८/०२/२०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत सदर लेख तुमच्या स्वहस्ताक्षरीत आम्हला पी.डी.एफ (PDF) स्वरूपात पाठवावा.
५) स्पर्धा पुर्णपणे ऑनलाईन राहिल.
६) सदर लेख हा स्वहस्ताक्षरीत व विषयाला धरून असावा.
७) आयोजकांचा निर्णय अंतिम असेल.
८) स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र व विजेता आणि उपविजेता असे बक्षीस वितरण केले जाईल.
९) अधिक माहिती साठी खाली दिलेल्या संपर्कावर संपर्क साधा

संपर्क :-
१) पृथ्वीराज शिन्दे
मो. 9307730780
२) आकाश धुमाळ
मो. 9850553080
३) राहुल देशमुख
मो. 7709555099

04/02/2021
Happy new year 2021🎉🎊🎉
01/01/2021

Happy new year 2021🎉🎊🎉

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Government college of engineering nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Government college of engineering nagpur:

Shortcuts

Share

Category