Shree Computer Education EKodi

Shree Computer Education EKodi

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Computer Education EKodi, Computer training school, Nagpur.

Photos from Shree Computer Education EKodi's post 31/01/2025

*कामाई करंजेकर विद्यालय येथे* *आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे* *मार्गदर्शन*
कामाई करंजेकर विद्यालय एकोडी येथे वर्ग 8,9,10 वी च्या विद्यार्थ्यांना AI आर्टिफिसिअल इंटेलिजन्स या विषयावर श्री साई कॉम्पुटर एकोडी च्या वतीने मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली . या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आशा बोरकर , अजय मोहुर्ले , प्रीती बघेले , परीक्षित वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन जुही दृगकर यांनी केले.
एम के सी एल चे मार्केटिंग ऑफिसर कु साबीहा अन्सारी यांनी प्रोजेक्टर द्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सर्व विषयांचा वापर कसा करायचा याबाबतचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

06/01/2025

ऍडमिशन ओपन फॉर कॉलेज स्टुडंट्स

06/01/2025
Want your school to be the top-listed School/college in Nagpur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Nagpur