Snehal Public School,hingana Nagpur

Snehal Public School,hingana Nagpur Best School (CBSE pattern) in Nagpur
for your Child's Overall Development. Around 4 Acers Campus with Natural Greenary.

Best teaching staff with all learning facilities.

𝐀𝐝𝐦𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧𝐬 𝐎𝐩𝐞𝐧 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕 !!Shape Your Future with Excellence in Science & Commerce !!Smart Choices. Strong Foundation. Br...
09/05/2026

𝐀𝐝𝐦𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧𝐬 𝐎𝐩𝐞𝐧 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕 !!

Shape Your Future with Excellence in Science & Commerce !!

Smart Choices. Strong Foundation. Bright Career.

📍 𝐒𝐧𝐞𝐡𝐚𝐥 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥 & 𝐉𝐮𝐧𝐢𝐨𝐫 𝐂𝐨𝐥𝐥𝐞𝐠𝐞,𝐇𝐢𝐧𝐠𝐧𝐚 𝐍𝐚𝐠𝐩𝐮𝐫 .



यश फक्त गुणांमध्ये नसतं…ते असतं जिद्दीमध्ये, मेहनतीमध्ये आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या धैर्यामध्ये. ✨दहावीच्या परीक्षेत यश...
09/05/2026

यश फक्त गुणांमध्ये नसतं…
ते असतं जिद्दीमध्ये, मेहनतीमध्ये आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या धैर्यामध्ये. ✨
दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !! 💐💐💐
तुमच्या मेहनतीचा हा पहिला मोठा विजय…
आता इथूनच सुरू होणार आहे उज्ज्वल भविष्याची सुंदर वाटचाल.
स्वप्न मोठी ठेवा, प्रयत्न प्रामाणिक ठेवा
यश तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल !! 🌟

Aakar Group of Institutions, Nagpur






यशवंत व्हा, कीर्तीवंत व्हा !! ✨बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दि...
04/05/2026

यशवंत व्हा, कीर्तीवंत व्हा !! ✨

बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !!🌼

तुमच्या मेहनतीने आज यशाचे शिखर गाठले आहे ,
आता या यशाला भविष्याच्या अमर्याद संधींमध्ये रूपांतरित करण्याची वेळ आली आहे .

उज्ज्वल भविष्याच्या दिशेने ठाम पाऊल टाका ! 🚀
तुमची स्वप्ने, तुमची जिद्द आणि योग्य मार्गदर्शन …
यशाची नवी उंची निश्चितच गाठून देईल !!

आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.!! 💐 💐 💐 💐

आकार ग्रूप अॅाफ ईन्स्टिट्यूशन्स नागपूर.

BBA I BCA I BCCA I B.COM I
BA I B.SC. I ANM I GNM I B.SC.NURSING I
BA( Fashion Design).
B.SC.( Clinical Laboratory Science).
MBA I MCA I MCM I
P.B.B.SC.(After GNM ).


अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼हा शुभ दिवस तुमच्या जीवनात अखंड आनंद, यश आणि समृद्धी घेऊन येवो. प्रत्येक नवीन सुरुवा...
19/04/2026

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
हा शुभ दिवस तुमच्या जीवनात अखंड आनंद, यश आणि समृद्धी घेऊन येवो. प्रत्येक नवीन सुरुवात तुमच्यासाठी मंगलमय ठरो. कुटुंबात सुख, शांती आणि प्रेम कायम राहो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि आयुष्य उज्ज्वल भवितव्याने भरून जावो. ✨

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

डॅा.प्रांजल बोगावार सदस्य,सीनेट व व्यवस्थापन परिषद ,एसएनडीटी महिला विद्यापिठ मूंबई .
डॅा.सचिन बोगावार.
आकार ग्रूप ॲाफ इन्स्टिट्यूशन्स नागपूर.

Admissions are now open from Nursery to 12th standard at Snehal Public School & Junior College Hingna Nagpur.We provide ...
24/03/2026

Admissions are now open from Nursery to 12th standard at Snehal Public School & Junior College Hingna Nagpur.
We provide a well-maintained Campus, Highly Qualified Staff, a large playground, and excellent management.
Please visit our school and give your child a Bright Future !!



03/03/2026

HAPPY HOLI TO ALL !!!



📚  𝐀𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐁𝐞𝐬𝐭 !!  ✍️दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!आत्मविश्वास ठेवा, यश तुमचेच आहे ! ...
20/02/2026

📚 𝐀𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐁𝐞𝐬𝐭 !! ✍️

दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!
आत्मविश्वास ठेवा, यश तुमचेच आहे ! 🌟

Aakar Group of Institutions Nagpur.
Snehal Public School & Jr. College Hingna Nagpur.


✨𝐁𝐞𝐬𝐭 𝐖𝐢𝐬𝐡𝐞𝐬 𝐭𝐨 𝐎𝐮𝐫 𝟏𝟐𝐭𝐡 𝐒𝐭𝐚𝐧𝐝𝐚𝐫𝐝 𝐒𝐭𝐚𝐫𝐬 !✨Dear Students,Your 𝐇𝐚𝐫𝐝 𝐖𝐨𝐫𝐤, 𝐃𝐞𝐝𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧, 𝐚𝐧𝐝 𝐃𝐫𝐞𝐚𝐦𝐬 have brought you to this ...
10/02/2026

✨𝐁𝐞𝐬𝐭 𝐖𝐢𝐬𝐡𝐞𝐬 𝐭𝐨 𝐎𝐮𝐫 𝟏𝟐𝐭𝐡 𝐒𝐭𝐚𝐧𝐝𝐚𝐫𝐝 𝐒𝐭𝐚𝐫𝐬 !✨

Dear Students,
Your 𝐇𝐚𝐫𝐝 𝐖𝐨𝐫𝐤, 𝐃𝐞𝐝𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧, 𝐚𝐧𝐝 𝐃𝐫𝐞𝐚𝐦𝐬 have brought you to this important 𝐌𝐢𝐥𝐞𝐬𝐭𝐨𝐧𝐞. Believe in yourself, Stay Calm, and Give your Best — 𝐒𝐮𝐜𝐜𝐞𝐬𝐬 𝐰𝐢𝐥𝐥 𝐒𝐮𝐫𝐞𝐥𝐲 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰. 🌟

On behalf of Aakar Group of Institutions, Nagpur, we wish all 12th students Great Confidence, Clarity, and Outstanding results.
Your future begins today — Make it Bright !!

📚💐 𝐀𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐕𝐞𝐫𝐲 𝐁𝐞𝐬𝐭 𝐟𝐨𝐫 𝐘𝐨𝐮𝐫 𝐄𝐱𝐚𝐦𝐢𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬 !!

14/03/2025

Happy Rangapanchami!!
Holi Celebrations at SPS NAGPUR !!


सत्याचा विजय आणि अन्यायाचा नाश हा होलिका दहनाचा संदेश आहे.नवीन आनंद, समृद्धी आणि शुभतेची सुरुवात होवो.आपणास आणि आपल्या प...
13/03/2025

सत्याचा विजय आणि अन्यायाचा नाश हा होलिका दहनाचा संदेश आहे.
नवीन आनंद, समृद्धी आणि शुभतेची सुरुवात होवो.
आपणास आणि आपल्या परिवारास होलीका पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा! 🔥🌸🙏




Address

Opposite Tahsil Office , Hingna-Kanholibara Road
Nagpur

Opening Hours

Monday 9am - 3pm
Tuesday 9am - 3pm
Wednesday 9am - 3pm
Thursday 9am - 3pm
Friday 9am - 3pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+917722088201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Snehal Public School,hingana Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Snehal Public School,hingana Nagpur:

Shortcuts

Share

Category