NAYAK IAS

NAYAK IAS Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NAYAK IAS, Education Website, Nagpur.

*BIG ACHIEVEMENT FOR NAYAK IAS*       आज दिनांक 19 जून 2020 रोजी  लागलेल्या MPSC (राज्यसेवा) च्या अंतिम निकालात "नायक IA...
08/07/2020

*BIG ACHIEVEMENT FOR NAYAK IAS*
आज दिनांक 19 जून 2020 रोजी लागलेल्या MPSC (राज्यसेवा) च्या अंतिम निकालात "नायक IAS अकॅडेमी, नागपूरच्या" तीन विद्यार्थ्यांची तहसीलदार पदी निवड झाली आहे. हे यश म्हणजे आमच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. यशवंतानी पाहिलेले स्वप्न आज या निकालाने साकार झालेत आणि नायक IAS अकॅडेमीनी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करून राज्य शासनाला *तहसीलदार* च्या रूपात *नायक* दिले आहेत....
असेच नायक पुढील प्रवासात सुद्धा घडतं राहील या साठी आम्ही तुम्ही कटिबद्ध आहो आणि राहूया या सदिच्छा.
💐💐💐🙏💐💐💐


*गोकुळ बी. राठोड*
संचालक
*नायक IAS अकॅडेमी*
UPSC/MPSC
*नागपूर-9766005766*

New Batch For UPSC/MPSC....
31/01/2020

New Batch For UPSC/MPSC....

30/01/2020
71वें गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं🇮🇳🇮🇳जय हिन्द🇮🇳जय भारत🇮🇳नायक IASUPSC | MPSC | BANKINGस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क...
26/01/2020

71वें गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं🇮🇳🇮🇳
जय हिन्द🇮🇳
जय भारत🇮🇳

नायक IAS
UPSC | MPSC | BANKING
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
H.O: Sakkardara,Nagpur -9822556646
B.O: Fortune Mall, Sitabuldi,Nagpur-9766005766

23/01/2020
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ...!!!हिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई यांचा आज जन्मदिन, ह्या थोर मातेस ...
12/01/2020

राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ...!!!

हिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई यांचा आज जन्मदिन, ह्या

थोर मातेस विनम्र अभिवंदन

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता!
जय जय जय जय जय जिजाऊ
राट्रमाता राजमाता जिजाऊ....
आऊसाहेब यांच्या ४१६व्या
जयंती निमीत्त,
लक्ष लक्ष प्रणाम..

आई
पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म
जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास
स्वर्गात घेतला!
आई
हरवलेल्या क्षणांची फिरून पुन्हा साठवण
आज अचानक झाली आईची आठवण....
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ...!!!

नायक IAS
UPSC | MPSC | BANKING
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
H.O: Sakkardara,Nagpur -9822556646
B.O: Fortune Mall, Sitabuldi,Nagpur-9766005766

Let us all seek the divine blessings, grace and guidance of the great eternal Light, Swami Vivekananda, who was born on ...
12/01/2020

Let us all seek the divine blessings, grace and guidance of the great eternal Light, Swami Vivekananda, who was born on the same day (12th January) in the year 1863 to proclaim the fearless message: “Arise! Awake!” to the entire world.

नायक IAS
UPSC | MPSC | BANKING
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
H.O: Sakkardara,Nagpur -9822556646
B.O: Fortune Mall, Sitabuldi,Nagpur-9766005766

New Branch coming soon  Mall, Sitabuldi, Nagpur
11/01/2020

New Branch coming soon Mall, Sitabuldi, Nagpur

Address

Nagpur
440012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NAYAK IAS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share