22/04/2025
*महिला उद्योजिकांना सुवर्णसंधी*
*👉🏻 मे 2025 पहिल्या आठविड्यात सकाळी 9 ते सायंकाळी 5* दरम्यान रेणुका कॉलेज बेसा नागपूर येथे Niesbud (Skill India) and Sai training centre Nagpur द्वारा एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम, उद्यमशिलता विकास आयोजित करण्यात येणार आहे.
👉🏻 *याकरिता निःशुल्क नोंदणी सुरू आहे*.
👉🏻 *मर्यादित जागा* असल्याने
प्रथम येणाऱ्यास *प्रथम प्राधान्य दिले जाईल*
👉🏻 ज्यांनी यापूर्वी intrested असे सांगून नोंदणी केली आहे त्यांनी कृपया पुन्हा नोंदणी करू नये.
👉🏻आपल्या ओळखीतील अन्य इच्छुक उद्योजिकांपर्यंत देखील ही माहिती पोहचवावी आणि त्यांना सहभागी होण्यास,नोंदणी करण्यासाठी सांगावे.
👉🏻या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत.
1. स्वयं व्यवसाय
2. आधार कार्ड झेरॉक्स
3. Pan card झेरॉक्स
4. बँक पासबुक झेरॉक्स
5. Email ID
6. उद्यम आधार
📍या प्रशिक्षणात उद्योग वाढ, उत्पादनाचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग करणे याबाबत मार्गदर्शन केले जाईल.
📍तसेच आर्थिक मदत, कर्ज, शासनाच्या विविध योजना जसे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना याबद्दल माहिती देण्यात येईल.
📌या प्रशिक्षणाचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
📌 चहा व जेवण मिळेल.
📌 वेळ 9 ते 5 राहील
📌 स्थळ - रेणुका काॅलेज बेसा नागपूर.
📌 सर्व प्रशिक्षणार्थींना certificate प्राप्त होईल.
*ज्यां महिलांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांनी खालील नंबर वर संपर्क करावा*
*संपर्क - Chhaya Shukla*
CEPT Academy Besa
📞👉🏻Contact - 9022399789