शैक्षणिक परिवर्तन

शैक्षणिक परिवर्तन यापेजवर आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शैक्षणिक फोटो,व्हिडीओ,इमेज,सुविचार,लेख प्रसारीत केले जाईल.

🏢🏢🏢🏢🏢🏢🏢🏢🏢       *_माझी आश्रमशाळा.._*"माझी आश्रमशाळा" हे गीत आश्रमशाळेत काम करीत असतांना आलेले अनुभव, शाळेत राबवले जाणारे...
05/05/2026

🏢🏢🏢🏢🏢🏢🏢🏢🏢
*_माझी आश्रमशाळा.._*

"माझी आश्रमशाळा" हे गीत आश्रमशाळेत काम करीत असतांना आलेले अनुभव, शाळेत राबवले जाणारे उपक्रम,‌ विद्यार्थ्यांमध्ये झालेला अपेक्षित वर्तन बदल, शाळेत असलेल्या सोयीसुविधा व शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची प्रगती आणि आश्रमशाळेतील परिस्थिती, आश्रमशाळेविषयी असणारी आपुलकी,भावना, प्रेम आणि जिव्हाळा या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास रिप्लाय द्या व नक्की शेअर करा.. ही विनंती..‌.

कवी -संदिप शेंडे,(प्राथ.शि.)लाडगाव
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻

12/10/2024

68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त माझं संगीतबद्ध नवीन भीमगीत दसऱ्याच्या मंगल मुहूर्तावर आपल्या सर्वांसाठी सादर करीत आहे..

गायक - साहिल मोरे कव्वाल,अंजनगाव सुर्जी,अमरावती.

कवी - संदीप शेंडे, गिट्टीखदान, नागपूर

आवर्जून पहा दीक्षाभूमी एका व्हिडिओत..

https://youtu.be/OOfoMtrH7hQ?si=NOdMn5ZcbBZyJpWA

01/09/2024

तू पाखरू, मी थवा..

तू पाखरू मी थवा
आकाशी भेटली जवा
पक्षांनी केला गवगवा।।१।।

तू बासुंदी मी रवा
सूर ताल जुळती नवा
सुगंधी फुलांचा फवा।।२।।

तू हरीण मी गवा
हरीत प्रेमाची ही दवा
कस्तुरी दळवळे तवा।।३।।

तू केसुळी मी उवा
रक्तपिपासू मी खवा
चंद्र पृथ्वीचा काजवा।।४।।

तू वादळ मी हवा
जसा ह्रदयी फासवा
झरझर वाहे कालवा।।५।।

कवी - संदिप शेंडे, गिट्टिखदान,नागपुर.
मो.नं- 8329892984

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when शैक्षणिक परिवर्तन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category