Pratham Open School, Mouda

Pratham Open School, Mouda Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pratham Open School, Mouda, Education, Pratham Open School, Mouda, Op. Canara Bank, Bhandara Road/Mouda, Nagpur.

“Take care of the trees, they will take care of you.”
17/08/2023

“Take care of the trees, they will take care of you.”

17/08/2023

प्रथम ओपन स्कूल मौदा
तर्फे चाँद को संदेश स्पर्धेतील विजेत्यांना 15 ऑगस्ट ला बक्षिस वितरण...

प्रथम ओपन स्कूल मौदा
तर्फे मौदा व कामठी तालुक्यातील गावातील शाळेत तसेच गावातील युवक युवती यांचासाठी चाँद को संदेश हा उपक्रम घेण्यात आलेले होते. ज्यामध्ये मुलांना चंद्रयान 3 संबंधी कलाकृती, चित्र, वेस्ट वस्तु पासुन मॉडेल, माती पासुन एखादी कलाकृती 8 ते 18 वर्ष वयोगट असलेल्या युवकांना आपले तयार केलेले चित्रं, प्रोजेक्ट, कलाकृती प्रथम तर्फे दिलेल्या वेबसाईट वर अपलोड करायची होती.

ज्यांची कलकृती उत्तम असेल त्यांची ती कलाकृती एक आठवण म्हणून ऑगस्ट 2023 ला लाईफ सिप या यानाद्वारे चंद्रावर पाठवली जाईल ते यान मे 2024 च्या कालावधीत चंद्रावर पोहचेल असे सांगण्यात आले होते.
यामंध्ये मौदा व कामठी तालुक्यातील अनेक विद्यार्थी (युवक/युवती) यांनी चांगला प्रतिसाद दर्शविला. अशा कामठी व मौदा या तालुक्यातील 8 ते 18 वर्ष वयोगटातिल मुलांनी सहभाग घेतलेले होते.

ज्यामध्ये 300 पेक्षा जास्त मुलांनी सहभाग नोंदविला त्यांना 15 ऑगस्ट 2023 ला मान्यवर मंडळीच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.

मौदा तालुक्यातिल ज्ञानगंगा स्कूल व ज्युनियर कॉलेज, मौदा येथील विशाल तिवारी यांनी पहिला क्रमांक पटकावला तर अभिनंदन विद्यालय, चिरवा येथील आरजु फाये विद्यार्थीनी ने पहिला क्रमांक पटकाविले होते. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, माथनी या शाळेतील गोविंद चीतोडिया यांनी येथुन पहिला क्रमांक पटकावला व तसेच खराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील अंशुल देशमुख यांनी पहिला क्रमांक पटकाविले होते. या सर्वांना (पारितोषिक) बक्षिस वितरण करण्यात आले.

09/10/2022

Daan Utsav Village Activities

09/10/2022

Village Tools Exhibition

Send a message to learn more

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मौदा तर्फे 50 गावात 33 दिवशीय शिबीर
03/09/2022

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मौदा तर्फे 50 गावात 33 दिवशीय शिबीर

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मौदा तर्फे 50 गावात 33 दिवशीय शिबीर
03/09/2022

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मौदा तर्फे 50 गावात 33 दिवशीय शिबीर

#प्रथम #प्रथम_फाऊंडेशन_मौदा

https://youtu.be/GpnAKnfc52o
15/08/2022

https://youtu.be/GpnAKnfc52o

प्रथम ओपन स्कुल, मौदा दिनांक- 07/08/2022 ला CATS EDUTECH PRIVATE LIMITED या संस्थे सोबत महिलांना गृह उद्योगा करिता जोडुन सदर महिलांना तिरं.....

15/08/2022

75व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाच्या शुभ मुहुर्तावर प्रथम ओपन स्कूल, मौदा येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Pratham Education Foundation अंतर्गत मौदा सेंटर येथे
इयत्ता- 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यां करिता दिनांक- 13/08/2022 ला (शनिवार दुपारी- 12:00 वाजता) चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा विषय- "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" होते. स्पर्धेत पाच शाळेतील विद्यार्थांनी सहभाग नोंदवत भाग घेतले.
या स्पर्धेत
प्रथम क्रमाक कु. अक्षरा हिरालाल बोरकर,
द्वितीय क्रमाक कु. साक्षी रनभीर भोयर
तृतीय क्रमांक कु. साक्षी रामदास चौव्हान
या विद्यार्थ्यांनी मिळविले. सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन आनखी छान प्रयत्न करत यश मिळविण्यासाठी सुभेच्छा देण्यात आल्या.

सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा.
नाकाडे सर (कृषी अधिकारी, मौदा) व उपाध्यक्ष मा. वैशाली ताई चौव्हान (सचिव महिला बहुउद्देश्यीय संस्था सेक्रेटरी व बालकल्यान विभाग, मौदा) लाभलेले होते.

15/08/2022

रक्षा बंधन मोहोत्सव सेलिब्रेशन मौदा पोलिस स्टेशन

Address

Pratham Open School, Mouda, Op. Canara Bank, Bhandara Road/Mouda
Nagpur
441106

Telephone

7666744365

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratham Open School, Mouda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category