International School of Integrative Education

International School of Integrative Education We are trying to give real and integrative education to the children of vidarbha.

17/12/2025
अकोला पोलिस दल व युवा विचारपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “नशा विरुद्ध – रंगांची लढाई ” या जनजागृती मोहिमेअंतर्गत भव्य रं...
17/12/2025

अकोला पोलिस दल व युवा विचारपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “नशा विरुद्ध – रंगांची लढाई ” या जनजागृती मोहिमेअंतर्गत भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धे मध्ये, " इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन"* च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील विजेत्यांना मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांना अर्चित चांडक यांनी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे, प्रमाणपत्रे व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात.

10/10/2025

Celebrating 114th birth anniversary of
The Late Honorable BHAUSAHEB BHATKAR.
At Gramodaya Ashram, Muramba.

02/09/2025
मेघाश्रेय फाऊंडेशनच्या माध्यमातून "सर्वोत्कृष्ट नागरिक सन्मान २०२५"  या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सहारा स्टार हॉटेल मुंबई...
07/08/2025

मेघाश्रेय फाऊंडेशनच्या माध्यमातून "सर्वोत्कृष्ट नागरिक सन्मान २०२५" या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सहारा स्टार हॉटेल मुंबई येथे करण्यात आले होते या
पुरस्काराने ज्येष्ठ शास्त्रज्ञ महासंगणकाचे जनक, पद्मभूषण डॉ. विजय भटकर सर यांना गौरवण्यात आलं.यावेळी मा.ना.श्री. सी.पी. राधाकृष्णन साहेब,
महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य ,मा.ना.अ‍ॅड.श्री.आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री,मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब (सभापती महाराष्ट्र विधानपरिषद ),अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री.विश्वास नांगरे पाटील साहेब
,सीमा सिंह राष्ट्रीय अध्यक्ष सर्वोत्तम नागरिक सन्मान समिती,संस्थापक मेघाश्रय एन जी ओ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी
“पद्मश्री”,
“पद्मभुषण”, आणि “पद्मविभूषण” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले डॉ. अनिल काकोडकर साहेब ,दुष्काळाच्या खाईतून गावाला बाहेर काढून आदर्श गाव बनवणारे आदर्श सरपंच पद्मश्री श्री. पोपटराव पवार साहेब ,बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे,ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव,मार्गदर्शक मित्र श्री बिपीन जगताप साहेब यांच्या सहारा स्टार हॉटेल मुंबई येथे सदिच्छा भेटी
झाल्या

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐
10/07/2025

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐

आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक भक्तिभावाचा आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा दिवस आहे. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुद्ध एक...
06/07/2025

आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक भक्तिभावाचा आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा दिवस आहे. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी हजारो वारकरी पंढरपूरला जातात आणि भगवान विठोबा म्हणजेच श्रीकृष्णाच्या रूपाची भक्ती करतात.

या वारीत टाळ-मृदंगाच्या गजरात, "विठ्ठल विठ्ठल" असा जयघोष करीत, भक्त भक्तीभावाने पुढे पुढे चालत जातात. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे नेतात. ही वारी म्हणजे भक्ती, श्रम, समर्पण आणि एकतेचे प्रतीक आहे.

आषाढी एकादशी आपल्याला श्रद्धा, समता आणि सहनशीलता शिकवते. आपल्यालाही आपल्या जीवनात चांगुलपणा, प्रेम आणि इतरांची सेवा या गोष्टी अंगीकारायला हव्यात.

चला, आपण सर्वजण विठोबाच्या भक्तीने प्रेरणा घेऊन आपले आयुष्य सुंदर करूया.

जय हरी विठ्ठल! पांडुरंग महाराज की जय!

Address

MURTIZAPUR
Murtizapur
444107

Alerts

Be the first to know and let us send you an email when International School of Integrative Education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to International School of Integrative Education:

Shortcuts

Share