व्यवसायिक प्रशिक्षण- NSDC/Skill India

  • Home
  • India
  • Murbad
  • व्यवसायिक प्रशिक्षण- NSDC/Skill India

व्यवसायिक प्रशिक्षण- NSDC/Skill India skill development & Insurance service

ब्युटी पार्लर, टेलरिंग, ज्वेलरी फॅशन, केक बनवणे, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, मेणबत्ती-अगरबत्ती कोर्स, सोलर कोर्स, वायरमन, वेल्डर, फिटर, मोबाईल रिपेरिंग यासारखे अनेक कोर्स करा कमी फी व सोबत शासनमान्य प्रमाणपत्र सह. संपर्क-9145471846

19/08/2022

गोपाळ काळा 'दहीहंडी' निमित्त मुरबाड मध्ये फक्त रुपये 350 फी सवलती मध्ये 'केक मेकिंग कोर्स' प्रशिक्षण होणार आहे, कृपया सर्वांना माहिती कळवावी(ठिकाण- मुरबाड न्यू इंग्लिश स्कुल समोर) 9145471846

https://www.facebook.com/101332052663689/posts/112124191584475/
30/07/2022

https://www.facebook.com/101332052663689/posts/112124191584475/

शेतकरी/ पशुपालक यांनी सरकारमान्य शेळीपालन/कुक्कुटपालन/दुग्धव्यवसाय सर्टिफिकेट साठी संपर्क साधने
Whatsapp/contact- 9145471846


26/07/2022

एका आगामी मराठी चित्रपटासाठी एका लहान मुलाची (वय वर्षे 5 ते 7) निवड करायची आहे. खालील मेसेज मधील नंबर वर इच्छुकांनी आपला व्हिडिओ पाठवावा. आपल्या संबंधितांना आणि मित्रांना ही जरूर ही माहिती द्यावी.

अनुभवी पशुपालक/ शेतकरी यांना सरकारमान्य शेळीपालन/कुक्कुटपालन/दुग्धव्यवसाय सर्टिफिकेट मिळणारसंपर्क- ९१४५४७१८४६       #शेळ...
26/07/2022

अनुभवी पशुपालक/ शेतकरी यांना सरकारमान्य शेळीपालन/कुक्कुटपालन/दुग्धव्यवसाय सर्टिफिकेट मिळणार

संपर्क- ९१४५४७१८४६


#शेळीपालन #कुक्कुटपालन #दुग्धव्यवसाय

गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन अनुदान योजनाhttps://youtu.be/ujGLqLTuuOQ(कुक्कुटपालन/शेळीपालन/दुग्धव्यवसाय प्रशिक्षण...
26/07/2022

गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन अनुदान योजना

https://youtu.be/ujGLqLTuuOQ

(कुक्कुटपालन/शेळीपालन/दुग्धव्यवसाय प्रशिक्षण व प्रमाणपत्र साठी संपर्क-9145471846)

-mahabmshttps://www.prabhudevalg.com/2021/12/navinya-purn-yojana-2021.htmlhttps://www.prabhudevalg.com/2021/12/navinya-purn-yojana-2021_7.htm...

21/07/2022

● #शेळ्यांपासून_मिळणाऱ्या_उत्पादनानुसार_शेळ्यांचे_प्रकार-●1) दूध व मांस (दुहेरी उद्देश)-जखराना, जमुनापारी, बिटाल, झालवाड...
14/07/2022

● #शेळ्यांपासून_मिळणाऱ्या_उत्पादनानुसार_शेळ्यांचे_प्रकार-●

1) दूध व मांस (दुहेरी उद्देश)-जखराना, जमुनापारी, बिटाल, झालवाडी, गोहीलवाडी, मेहसाणा, कच्छी, सिरोही, बारबरी, संगमनेरी, मारवाडी इ.

2) मांसोत्पादनासाठी - काळी बंगाली, उस्मानाबादी, गंजाम, मलबारी, कन्नीअडू इ.

3) मांस व लोकर उत्पादनासाठी- चांगाथांगी, चेगू, गुड्डी इ.राज्यांत संगमनेरी व उस्मानाबादी या जाती प्रचलित असल्या तरी खानदेशातील काठेवाडी, खानदेशी, कोकणातील कन्याळ, पाटण तालुक्‍यातील कुई या जाती दूध व मांसासाठी उत्तम असूनही त्यांचे गुणधर्म निश्‍चित झालेले नाहीत.
भारतात केल, खागणी, बिरारी, चोरखा, दख्खनी, जौनपुरी, कन्नी, वेलाडू, कोदीवली, मालकणगिरी, नागमेसेहिल, ओरिसा ब्राऊन, पंतजा, पर्बतसर, रामधन, शेखावती, शिंगारी यांसारख्या कितीतरी जाती दुर्लक्षित राहिल्या आहेत.

https://chat.whatsapp.com/EH0MPOwtxyXLRT56hur1Hp

#शेळीपालन

WhatsApp Group Invite

Address

Murbad
421401

Telephone

+919145471846

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when व्यवसायिक प्रशिक्षण- NSDC/Skill India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to व्यवसायिक प्रशिक्षण- NSDC/Skill India:

Shortcuts

Share

Category