14/05/2026
🚩 छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🚩
जिद्द, शौर्य आणि बुद्धिमत्तेचा आदर्श म्हणजे छत्रपती संभाजी महाराज!
याच प्रेरणेतून प्रत्येक मुलाच्या मेंदूचा विकास करण्यासाठी सक्सेस ॲबॅकस सदैव कटिबद्ध! 🧠✨
ॲबॅकस शिक्षणामुळे वाढवा —
⚡ एकाग्रता
⚡ स्मरणशक्ती
⚡ गणितातील वेग आणि आत्मविश्वास
📚 Success Abacus – बुद्धिमान भारत घडविण्याचा संकल्प!
#छत्रपतीसंभाजीमहाराज SmartKids MentalMaths MarathiPost जयशिवराय संभाजीराजे 🚩
08/05/2026
🎉 अभिमानाचा सुवर्णक्षण! 🎉
सक्सेस अबॅकसचा विद्यार्थी रमण रंगरेज याने इयत्ता १0वी च्या परीक्षेत गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. 💯📚
त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐
तुझ्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! ✨
01/05/2026
आजचा दिवस महाराष्ट्राच्या अभिमानाचा आणि कामगारांच्या कष्टाचा सन्मान करणारा आहे.🚩
सक्सेस ॲबॅकसकडून सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏 🎉
30/04/2026
पालकहो, अभ्यास म्हणजे फक्त पाठ करून घेणं नाही, तर समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.
सक्सेस ॲबॅकसच्या मदतीने मुलांना विचार करण्याची सवय, लक्ष आणि स्मरणशक्ती वाढते. आजच तुमच्या मुलांचा प्रवेश सक्सेस ॲबॅकसमध्ये करा आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल करा.
DM for admission
#अबॅकस topabacusinstitute maharashtrasbestabacus topabacusinstituteindia topabacusmaharashtra onlineabacustraining bestabacusinsatara bestabacusinpune bestabacusinmumbai nationallevel education
mathematicsn memorykeeping braindevelopment abacusfranchise vedicmaths
12/04/2026
गणिताशी जमवा पक्की गट्टी, सक्सेस ॲबॅकस सोबत साजरी करा सुट्टी.🧮
या उन्हाळ्यात मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा आणि गणिताच्या जादूई विश्वात घेऊन चला! ✨
उन्हाळी बॅचसाठी प्रवेश सुरू!
For admission.: DM
02/04/2026
🚩 भक्तीची शक्ती + ॲबॅकसची बुद्धी = मुलांचे उज्ज्वल यश ✨
सक्सेस ॲबॅकस परिवाराकडून हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 🙏.
ऍडमिशनसाठी DM करा. 🧮🧮
16/03/2026
गणिताची भीती की गणितावर प्रभुत्व — निर्णय आजचा, परिणाम उद्याचा.
अबॅकस न शिकलेली मुले अनेकदा गणितात संथ, गोंधळलेली आणि कॅल्क्युलेटरवर अवलंबून राहतात.
पण अबॅकस शिकलेली मुले जलद गणित, तीव्र एकाग्रता, मजबूत स्मरणशक्ती आणि आत्मविश्वासाने पुढे जातात.
अबॅकस म्हणजे फक्त गणित नाही, तर मुलांच्या मेंदूच्या विकासाची ताकद आहे.
आजच आपल्या मुलांना द्या
वेगवान विचार, तीक्ष्ण बुद्धी आणि उज्ज्वल भविष्याची सुरुवात.
✨ Success Abacus – जिथे गणित होते सोपे आणि भविष्य होते मजबूत.