09/03/2026
Follow Me To get New Tech Update
Rajan Ghogale (@techguru_rajan) • Instagram photos and videos
352 Followers, 1,921 Following, 158 Posts - See Instagram photos and videos from Rajan Ghogale ()
24/12/2025
*स्वयंप्रेरणा महिला सेवा सहकारी संस्था, मुंबई* 🌸✨
📅 *तारीख:* 27 व 28 डिसेंबर 2025
🗓️ (शनिवार – रविवार)
⏰ *वेळ:* सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत
📍 *स्थळ:*
पश्चिम विभागीय गवळी समाज सभागृह,
प्लॉट नं. 910, शांताई हॉस्पिटल जवळ,
रवि टॉवरच्या मागे, (चारकोप) सेक्टर 9,
कांदिवली (पश्चिम) – 400067
🎊🎉 *या भव्य प्रदर्शनात तुम्हाला मिळणार आहे –* 🎉🎊
👗 आकर्षक *फॅशन व ज्वेलरी कलेक्शन*
🏡 सुंदर *होम डेकोर व गृहोपयोगी वस्तू*
🍴 चविष्ट *खाद्यपदार्थ*
🎁 खास *भेटवस्तू*
🏠 रोजच्या वापरातील *उपयोगी वस्तू*
🌺✨ *स्टॉल धारक:* श्रेया घोगळे
🎨 *उपलब्ध:* सजावटीच्या वस्तू, ✨वास्तू रांगोळ्या✨फरवूल रांगोळी
🙏 सर्वांनी कुटुंबासह अवश्य भेट द्यावी व महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे! 💐💖
10/10/2025
✨🌸 कोकणस्थ व्यापारी पेठ - दिवाळी स्पेशल 🌸✨
📍 स्थळ : आनंदराव पवार विद्यालय, वझीरा नाका, बोरीवली (प), मुंबई
🗓️ दिनांक : 11 व 12 ऑक्टोबर 2025
⏰ वेळ : सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत
🛍️ स्टॉल क्रमांक :
1. 👩💼 स्टॉल धारक : श्रेया घोगळे
💎 येथे आपल्यासाठी खास फरवूल रांगोळी उपलब्ध असणार आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी नक्की भेट द्या! 🎉