ABVP Colaba

ABVP Colaba non political students organisation

आज 9 जुलै आपण सर्व जण राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो. या दिनाचे औचित्य साधूनअखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक...
09/07/2021

आज 9 जुलै आपण सर्व जण राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो. या दिनाचे औचित्य साधून
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण व कुलाबा भागाचे एकत्रीकरण करण्यात आले.
या एकत्रीकरण मध्ये 9 जुलै हा राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून का साजरा करतात या बद्दल माहिती सागितली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती कु. गौतमी अहिराव उपस्थित होत्या. यांनी विद्यार्थ्यांना चागल्या प्रकारे विद्यार्थी दिनाचं महत्व सांगितलं.
हा कार्यक्रम महाराणा प्रताप हॉल संघ कार्यालय येथे करण्यात आला.
उपस्थित कार्यकर्ते.
विद्यार्थी - 20
विद्यार्थिनी - 7
एकुण. - 27

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कुलाबा भाग, व बजरंग दल कुलाबा प्रखंड आयोजित रक्तदान शिबिर.या शिबिरात प्रमुख उपस्थिती म्हणून...
30/05/2021

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कुलाबा भाग, व बजरंग दल कुलाबा प्रखंड आयोजित रक्तदान शिबिर.या शिबिरात प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबई महानगर संघटन मंत्री तसेच विश्व हिंदू परिषदेचे कुलाबा प्रखंड मंत्री दिनेश जैन हे उपस्थित होते.
या शिबिरामध्ये ABVP बजरंग दल, व विश्व हिंदु परिषद या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या वस्ती मध्ये जाऊन लोकांना आव्हान करून त्यांना रक्तदानाचे महत्व सांगितले.गीता नगर आंबेडकर नगर गणेश मूर्ती नगर, मस्ची मर नगर या वस्तीमधून नागरिकांनी येऊन रक्तदान केले. यात एकूण 89 लोकांनी रजिस्ट्रेशन केले.
आजच्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 54 जणांनी रक्तदान केले.
हे रक्तदान गणेश मूर्ती नगर 1 या वस्तीत साई बाबा मंदिर येथे करण्यात आले.

यात विद्यार्थी परिषदेचे 9
बजरंग दल, विश्व हिंदू परिषद 19 आशे एकूण 28 कार्यकर्ते होते.

तुम्हाला व तुमच्या परीवारास श्रीराम नवमी च्या हार्दीक शुभेच्छा...!🙏🏻🚩जय श्रीराम🚩
21/04/2021

तुम्हाला व तुमच्या परीवारास श्रीराम नवमी च्या हार्दीक शुभेच्छा...!🙏🏻
🚩जय श्रीराम🚩

उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र सरकारनं चीन विरोधात निषेध केल्याबद्दल विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात!आज मुंबईतील चीनच्या द...
19/06/2020

उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र सरकारनं चीन विरोधात निषेध केल्याबद्दल विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात!

आज मुंबईतील चीनच्या दूतावास बाहेर अभाविप मुंबई च्या कार्यकर्त्यांद्वारे चीनचा निषेध करण्यात आला त्यावेळी निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी त्याब्यात घेतले.

जेव्हा चीन आपल्या भारतीय सैनिकांवर हल्ला करत आहे त्यावेळी चीन विरोधात इथे महाराष्ट्रात निषेध करणे म्हणजे गुन्हा आहे का?

*विनम्र आवाहन असे आमुचे, माणुसकीचे आधाराचे।**'निसर्ग' चक्रीवादळग्रस्थांना, पुन्हा उभारी घेण्यासाठीचे।।*३ जूनरोजी कोकण कि...
15/06/2020

*विनम्र आवाहन असे आमुचे, माणुसकीचे आधाराचे।*
*'निसर्ग' चक्रीवादळग्रस्थांना, पुन्हा उभारी घेण्यासाठीचे।।*

३ जूनरोजी कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणवासीयांना कुटुंबागणिक किमान १५ ते २५ वर्षे मागे नेले आहे हे आपण जाणून आहातच. तरीही आपलं कर्तव्य म्हणून आपण एक पाऊल पुढे येऊन आपल्या कोकणी बांधवाना साथ देण्याची गरज आहे.

*ABVP कोकण प्रदेश व कोकण विद्यार्थी निधी ट्रस्टच्या माध्यमातून नुकसान झालेल्या गावांत सध्या सर्वेक्षण आणि घरांची पडझड नीट करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे.*

*प्रथमदर्शी नुकसान झालेल्या या भागाला आर्थिक मदतीची आवश्यकता दिसून येत आहे. या भागात आवश्यक शैक्षणिक सामग्री पोहचविण्याकरीता अभाविप प्रयत्नशील आहे.*

*चला, तर मग ! कोकणच्या हाकेला ओ देऊ यात. आपल्या खारीच्या वाट्याने आपल्याला आंबा, काजू आणि रसाळ फणसांनी तृप्त करणाऱ्या कोकणातील या बांधवाना पुन्हा नव्याने उभं राहाण्यासाठी मदतीचा हात पुढे करूयात*

आर्थिक CODE :- *MAHB0001284*

PAN NO. :- *AADTK6211E*

*संपर्क क्रमांक*
प्रा. श्रीकांत दुदगीकर-
(अभाविप कोंकण प्रदेश उपाध्यक्ष) +918208668865

स्वप्निल सावंत
(कोंकण विद्यार्थी निधी ट्रस्ट,सचिव )
7507777580

धन्यवाद 🙏🏻🙏🏻

08/06/2020

Think India Mumbai invites you for the 2nd Dr APJ Abdul Kalam Memorial Lecture by Mr Ramanan Ramanathan on the Topic "Atal Innovation Mission's Contribution to Changing Paradigm of Innovation in India."

Mr Ramanan Ramanathan is the Mission Director of Government of India's flagship initiative Atal Innovation Mission, NITI Aayog. The speaker also holds the post of Additional Secretary of Government of India.

Date: June 10 2020.
Time: 6:00pm
Link: https://www.facebook.com/ThinkIndiaMumbai/

Mark your calendar for today at 6:00 PM! Sah Sarkaryavah of RSS and Former National Organising Secretary of ABVP  *Shri ...
03/06/2020

Mark your calendar for today at 6:00 PM!

Sah Sarkaryavah of RSS and Former National Organising Secretary of ABVP *Shri Dattatreya Hosabale ji* will be speaking Live on *ABVP in National Movements: Retrospect and Prospects* from ABVP page today, *3rd June 2020, at 6:00 PM*.

Do join in to know about seven decades of ABVP’s journey and the way ahead...

29/05/2020

ABVP and RSS karyakartas in Mumbai test locals for SARS-COV-2 in vulnerable areas.

This reinforces our belief in and be productive to society.

Salutations to the man who revolutionarized Hindu society on his birth anniversary.
28/05/2020

Salutations to the man who revolutionarized Hindu society on his birth anniversary.

Wishing You All A Very "HAPPY NATIONAL STUDENTS' DAY""राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा..
08/07/2018

Wishing You All A Very "HAPPY NATIONAL STUDENTS' DAY"
"राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा..

Address

Mumbai
400005

Telephone

+918329588831

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Colaba posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ABVP Colaba:

Shortcuts

Share

Category