नमस्कार.
प्रशासकीय सेवेत (UPSC) किंवा संरक्षण दलामध्ये (CDS) अधिकारी म्हणून रुजू होऊ पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक महत्त्वाची बातमी!
विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे एका विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन 'बांदेकर यशस्वी अकादमी' आणि 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ नक्की पहा:
🔗 फेसबुक: https://www.facebook.com/share/r/198obBaDDF/
🔗 यूट्यूब: https://youtube.com/shorts/fNkzDgtT3-U?si=OTmWPG4xATWVCqvX
UPSC exam preparation for free
Virtual and Physical classrooms for competitive examinations like UPSC (CSAT, CDS, NDA,), Olympiad etc.
This page gives help and guidance for those students who want to prepare For UPSC, CDS, NDA, MPSC and other civil services examinations at free of cost. Different videos from YouTube are loaded for free here which are relevant for these examinations study.
कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे व्याख्यान
#युपीएससी
Mock Test #6
Mock Test
अभिवादन
वटवृक्ष
Mock Test 5
Mock Test
Mock Test|Test Series
24/07/2026
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
मराठी भक्तिगीत | हरी म्हणा ... मराठी भक्तिगीत. हरी म्हणा...तबला वादन: मृणाल कुलकर्णी संवादिनी आण...
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Address
Savarkar IAS Study Circle, Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak, Chhatrapati Shivaji Maharaj Udyan (Shivaji Park), Dadar West
Mumbai
400028