18/06/2025
आज शाळेच्या ४९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mulund Rotary School For Deaf, Campus Building, Municipal School Building, Ground Floor, Goshala Road, Mumbai.
18/06/2025
आज शाळेच्या ४९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला
18/06/2025
सोमवार दिनांक १६/०६/२०२५ रोजी शाळेचे नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाले मुलांचे पुश पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले
09/02/2025
आमच्या शाळेतील विशेष शिक्षिका सौ.पूनम संतोष नाईक यांना या वर्षीचा सावित्री फातिमा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 💐🎉
27/01/2025
काल २६ जानेवारी रोजी ७६ व्या गणतंत्र दिनानिमित्त शाळेत ध्वजारोहण करण्यात आले तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आले
30/08/2024
आज आमच्या शाळेत शाडू मातीच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली …. आमच्या शाळेतील मुलांनी खूप छान सुबक मूर्त्या बनवल्या
06/08/2024
आज दिनांक ६/८/२०२४ मंगळवार रोजी आपल्या शाळेला जोश फाऊंडेशनच्या संस्थापिका मा #डॉ_देवांगी_दलाल मॅडम यांनी प्रथमच भेट दिली त्यांच्या सोबत मा.रेश्मा शहा मॅडम देखील आल्या होत्या शाळेचे चेअरमन विजय थापर सर तसेच मुख्याध्यापिका प्रतिभा कदम मॅडम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यांनी गेल्या ५ वर्षा पासुन आपल्या शाळेतील ९०+ मुलांना नवीन तंत्रज्ञानातील श्रवणयंत्र देऊ केली आहेत त्या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत त्यांना आपली शाळा खूप आवडली त्यांनी आपल्या शाळेतील सर्व शिक्षक व वाचा तज्ञ यांना नवनवीन अध्यापनाच्या पद्धती देखील समजून सांगितल्या तसेच पालकांना श्रवणयंत्त्रा बाबत काळजी घेण्यासाठीच्या टिप्स सांगितल्या तसेच नंतर पालकांनी देखील त्यानी दिलेल्या श्रवणयंत्रा मुळे त्यांच्या पाल्यांना होणारे फायदे सांगितले.
Josh Foundation
Audiologist-Speech Therapist Devangi Dalal
10/08/2023
आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इनर व्हिल क्लब मुलुंड यांच्या कडून शाळेचा गणवेश देण्यात आला .💐🙏🏻 Inner Wheel Club of Mumbai Mulund East
13/07/2023
Good News
आमच्या शाळेतील मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा कदम LLB पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तुमचे खूप खूप अभिनंदन !!
👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐
मॅडम शाळेचे काम सांभाळून एवढे मोठे यश संपादन केलेत त्याचे खरचं कौतुक वाटते.
03/07/2023
आज आमच्या शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली
28/06/2023
आज आपल्या शाळेत आषाढी एकादशी साजरी करण्यात आली
28/06/2023
शाळेत हेलन केलर तसेच राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
28/06/2023
शाळेचा ४७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 8am - 11:30am |