Motilal Nagar Municipal Secondary School- Goregaon

Motilal Nagar Municipal Secondary School- Goregaon

Share

School Friends Keep in Touch...

19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 🙏 🙏

Trailer | Krantijyoti Vidyalay MM | 1st JAN | Kshitee | Hemant | Prajakta | Amey | Siddharth 17/12/2025

https://www.youtube.com/watch?v=bPvWVuqfz1Y

आपली शाळा आठवली Hemant Dhome Yuvraj Mohite Rekha Wakankar

Trailer | Krantijyoti Vidyalay MM | 1st JAN | Ksh*tee | Hemant | Prajakta | Amey | Siddharth आता मराठी शाळा पुन्हा भरणार! १ जानेवारी पासून प्रवेश सुरू होणार!‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’Starring: Sachin Khedekar, ...

05/09/2025

गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे… कारण गुरुच ज्ञान देतात, माणुसकी शिकवतात…

सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

🎉🥳💐🎁🎈🌸

16/08/2025

शिक्षणाच्या माध्यमातून आमचे आयुष्य सुंदर करणाऱ्या आदरणीय मॅडम, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Rekha Wakankar

15/08/2025

"तुमचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमीच मिळत राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाटील सर !"

Photos from Motilal Nagar Municipal Secondary School- Goregaon's post 10/07/2025

गुरुपौर्णिमा, 👏🏻

माझ्या जीवन प्रवाहात तुम्ही दीपस्तंभ झालात,
मी उभी राहू शकली नाही,पण
तुमच्या आधाराने धावत राहते,
माझ्या अंधारलेल्या वाटाना तुम्ही प्रकाश दिला,
माझ्या चुका दाखवून सुधारण्याची संधी दिली,
आणि योग्य वेळी योग्य शब्दाने मला घडवले,
गुरु लहान किंवा मोठा नसतो,
गुरु शिकवणारा असतो,
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीकडून एक धडा मिळाला,
म्हणूनच अंतकरणातू प्रकाश निर्माण झाला,
तुम्ही माझ्या आयुष्यात गुरु बनून नवचैतन्य दिलं,
गुणदोषासह मला उभ केलं,
मी सदैव आपल्या ऋणात राहील,
तुमच्या मार्गदर्शनाची सावली
माझ्यावर सदैव राहो ,

हीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनःपूर्वक प्रार्थना 🙏🙏

🙏 शतश वंदन मनःपूर्वक कृतज्ञता🙏

13/05/2025

दहावीतील सर्व विद्यार्थ्यांच अभिनंदन तसेंच आपल्या शाळेतील चिटणीस मॅडम यांचा नातीला १०० टक्के पैकी १००टक्के गुण मिळायला बद्दल मोतीलाल नगर शाळेच्या परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन 🎁💐🥳🎉🎈🎊❣️

21/02/2025

तू चांगली तयारी केली आहेस, ही महत्त्वाची परीक्षा आहे. तुला सर्व काही माहीत आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नकोस. रात्रभर आराम कर. थोडी विश्रांती पण घे आणि परीक्षेसाठी सज्ज हो. परीक्षेसाठी शुभेच्छा!

Photos from Motilal Nagar Municipal Secondary School- Goregaon's post 15/01/2025

कतारमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी.. 🤩🤩🤩

Ankush Kamble - 9833740475

नोट - अनुभव हवा आणि पासपोर्ट असणं गरजेचं.

सौजन्य:- मंदार वनिता विजय राजापूरकर

21/12/2024

तुमच्या शिक्षकांना जर प्रश्न विचारायचे असतील तर काय विचाराल?

Photos from Motilal Nagar Municipal Secondary School- Goregaon's post 02/12/2024

*Happy Birthday Chitnis Madam*

आम्हाला शालेय शिक्षणा सोबत समाजकार्याचे बाळ कडु देणार्‍या ज्येष्ठ सेवा दल सैनिक, आम्हा विद्यार्थांची माय, साथी चंदू भाई मेहता समाज सेवा प्रतिष्ठान विश्वात, आनेक वंचित शोषित पिडित घटकांतील मुलांच्या आयुष्य प्रकाश वाट निर्माण करणारे मार्गदर्शक, शिक्षिका, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या साथी माधुरी चिटणीस मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

तत्पर मदतीसाठी तयार.... काही न पाहता...

💐💐💐💐💐💐💐💐💐

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Motilal Nagar No. 1 Goregaon West
Mumbai
400104