Like d Page 🙏🙏🙏
Nsui maharashtra
National Students’ Union of India (NSUI) is the largest democratic and secular student organizatio
National Students’ Union of India (NSUI) is the largest democratic and secular student organization in the world that represents the aspirations of millions of students. NSUI, since its formation on 9th April 1971, has been motivating young minds and leading the torch of student activism. We have always been in the forefront to protect the rights and interest of student community irrespective of c
13/05/2022
26/01/2021
अनाथांची माय डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर,अभिनंदन "माई"💐💐
09/09/2020
*परीक्षा प्रणालीमध्ये होणार बदल अमरावती एन. एस.यु.आय.च्या मागणीला यश*
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने कोरोणाच्या काळात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याकरिता सेंटर वर जाऊन परीक्षा देण्याचे नियोजन केले होते सदर नियोजन हे अत्यंत चुकीची असल्यामुळे सदर परीक्षा प्रणालीमध्ये बदल करून घरबसल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी अशी नियोजन करण्यात यावे या मागणीचे निवेदन आज अमरावती विद्यापीठ येथे अमरावती शहर व जिल्हा एन.एस.यु. आय. तर्फे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांच्या मार्गदर्शनात व अमरावती शहराध्यक्ष ऋग्वेद सरोदे ,बडनेरा अध्यक्ष चैतन्य गायकवाड़ यांच्या नेतृत्वात देण्यात आले. सदर चर्चे अंति विद्यापीठ प्रशासना मार्फत प्र.कुलगुरु जयपुरकर सर यांनी परीक्षा प्रणाली मध्ये बदल करण्याचे मान्य केले. यावेळी प्रामुख्याने अमरावती विधानसभा यु.कॉ. अध्यक्ष निलेश गुहे , बडनेरा विधानसभा यु. कॉ. अध्यक्ष योगेश बुंदिले , संकेत बोके, नीरज कोकाटे , संकेत साहू ,वैभव भोरे ,आदित्य साखरे ,सूरज अढ़ालके ,तन्मय मोहोड़ ,अमित गुड्ढ़े , प्रतिक चौधरी ,निलेश नंदाने व इतर सदस्य उपस्तिथ होते.
22/07/2020
*अमरावती जिल्हा एन. एस.यु. आय. ने UGC च्या परीपत्रकाची होळी करुण परीक्षा घेन्याच्या निर्णयाचा केला निषेध..!!*
आज अमरावती जिल्हा एन.एस.यु. आय. व युवक काँग्रेस मार्फत UGC व केंद्र सरकार ने मिळून विद्यार्थ्यांच्या कोरोना महामारी च्या संकटात परीक्षा घेण्याचा चुकीचा निर्णय रद्द करन्यबाबत जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना पाठविन्यात आले.
आज कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशात भारताचा तीसरा क्रमांक लागतो व भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो अशा विदारक परिस्थिती मध्ये अंतिम वर्षाच्या 8 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे म्हणजे त्यांचा व त्यांच्या परिवाराचा जीव धोक्यात घालने आहे अशा चुकीचा निर्णायाचा निषेध
एन.एस.यु.आय. ने जिल्हाधिकारी कार्यालय येथे UGC चे परिपत्रक जाळुन केला.
सदर निषेध व निवेदन एन.एस.यु. आय. चे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट , यु. कॉ चे प्रदेश सचिव समीर जवंजाल , योगेश बुंदेले यांच्या नेतृत्वात केल्या गेले.
यावेळी प्रामुख्याने निलेश गुहे , रवि रायबोले, सर्वेश खांडे ,गुड्डू हमीद , ऋग्वेद सरोदे , प्रथमेश गवई ,हर्षल काळभांडे , आदित्य साखरे , मुसैफ हुसेन ,अथर्व वंजारी , प्रताप काळभांडे , निलेश नंदाने , पवन गावंडे ,सार्थक पर्वतकार ,ऋषिकेश नेवारे आदि उपस्तीथ होते.
29/06/2020
मोदी सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात अमरावती जिल्हा NSUI चे अध्यक्ष संकेत कुलट यांच्या नेतृत्वात सातत्याने सुरु आलेल्या इंधन दरवाढीचा विरोध केला. सरकारने इंधनाचे दर कमी करावेत ही मागणीही यानिमित्ताने करण्यात आली!
https://t.co/0YWBJ3xZSn
27/06/2020
आज कृषि तंत्रनिकेतन च्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या परीक्षा तत्काल रद्द करण्या करीता मा.जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब यांना अमरावती जिल्हा NSUI व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ,अमरावती यांच्या वतीने निवेदन देण्यात आले तसेच विद्यार्थी मित्रांना परीक्षा घेतल्या मुळे होणाऱ्या त्रास या बद्दल ही चर्चा करण्यात आली यावेळी NSUI चे जिल्हा अध्यक्ष संकेत कुलट,
राष्ट्रवादी विद्यार्थी चे शहर अध्यक्ष आकाश हिवसे पाटिल ,
रा.वि.का विद्यापीठ अध्यक्ष ऋग्वेद देशमुख, NSUI अमरावती शहर कार्याध्यक्ष पवन गावंडे , यू.कॉ.चे सचिव प्रथमेश गवई , अक्षय जलीत ,कार्तिक कोंड़े, प्रणव हिवसे, शिवम कुंबलकर, अक्षय लड़के, आदित्य टोपमोर्के, अभिजीत वैद्य, प्रणव सहारे, कुलदीप चराटे, ऋत्विक पंढारे, कौशल चिरडे, गोकुल भामबुरकर, पंकज ढ़ेंगरे आदि विद्यार्थी मित्र उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टनसिंग ची पुरेपुर दक्षता घेण्यात आली.
30/05/2020
*एन. एस. यु. आय. करणार २००० आर्सेनिक च्या बॉटलांचे वितरण..!!*
कोरोना काळात प्रत्येक नागरिकांचे स्वास्थ व्यवस्थित राहणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील रुग्णांच्या वाढत्या संख्येने भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. अश्यातच सामान्य गरजू लोकांची व कोरोना योध्यानची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी. या अनुषंगाने अमरावती जिल्हा एन. एस. यु.आय. चे अध्यक्ष संकेत कुलट यांच्या तर्फे होमिओपॅथी औषधी ARSENIC ALB 30 जिल्याभरात वाटप करण्यात येणार आहे. याची सुरवात आज आमदार सुलभा ताई खोड़के यांच्या हातून व संजू भाऊ खोड़के यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती येथून करण्यात आली.
आज प्रामुख्याने बफर झोन बाहेरिल आज़ाद नगर , पोटे कॉलेज रोड वरील पारधी बेड़ा , राजपूत धाब्या झोपटपटि ,रहाटगांव जवळील काही परिसर इथे वाटप करण्यात आले , यात प्रामुख्याने डॉ.मुसेफ सर , वैभव भोरे , तारिक सर , ऋषि मेटकर, सोहेल सर , निलेश नांदने , पवन गावंडे , गौरव सोलव , दरक्षा मैडम , ज़ीशान सर ,आदित्य साखरे यांचे सहकार्य लाभले . सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत सदर कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात अमरावती जिल्हा एन.
एस.यु.आय.मार्फत राबविन्यात येईल.
25/05/2020
Twitter आणि Email च्या माध्यमातून सदर निवेदन अमरावती जिल्हा NSUI चे अध्यक्ष संकेत कुलट यांनी राज्यपाल साहेब यांना दिले..!!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Telephone
Website
Address
Tilak Bhavan, Kakasaheb Gadgil Marg, Dadar West, India
Mumbai
400025