Abhyuday Vidyalaya
start liking to our school page
n write n post ur memory's about our school
08/10/2025
आकाश कंदील बनवणे
इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी
आपल अभ्युदय विद्यालय
01/10/2025
अभ्युदय विद्यालयात घाटकोपर पोलीसांकडून नशा मुक्ती अभियान.
27/09/2025
अभ्युदय विद्यालयाच्या प्रांगणात आनंददायी शनिवार या उपक्रमातर्गत इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गरबा नृत्य सादर केले सर्व विद्यार्थी वेशभूषा करून विद्यालयात उपस्थित होते विद्यालयाच्या आपल्या चिमुकल्यांचे कौतुक बघण्यासाठी पालक सुद्धा प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या आनंददायी उपक्रमाची संस्था अध्यक्ष आर.जी हुले सर आणि संचालिका अलका हुले मॅडम यांनी कौतुक केले मुख्याध्यापक श्री.देशमुख सर व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका शिंदे ललिता मॅडम यांनी सर्व उपस्थित पालकांचे आभार मानले .
21/06/2025
आंतरराष्ट्रीय योग दिन
13/05/2025
अभ्युदय विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.
विद्यालयाचा एस एस सी परीक्षेचा निकाल ९३%.टक्के लागला.
प्रथम क्र.
कुमारी तांबोळी अल्फिया - ८७%
द्वितीय क्र.
कुमारी शेडगे शेजल - ८६%
तृतिय क्र.
कुमारी लोखंडे सायली -८५%
या सर्वांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष
आर जी हुले आणि संचालिका सौ अलका हुले व विश्वस्त तुषार हुले व राहुल हुले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करत अभिनंदन केले.
शासकीय इंटरमीडिएट व एलिमेंटरी चित्रकला ग्रेड स्पर्धेत अभ्युदय विद्यालयाचा शंभर टक्के निकाल.
१) चैताली अनिल कवडे ८वी
२)काव्य संतोष शेडगे ८वी
३) लक्ष्मी रामदास साळवे ८वी
४) साई समीर जाधव ८वी
५) सृष्टी विनोद जगदाळे ८वी
६) स्वाती राहुल अहिरे८वी
७) तनिषा लक्ष्मण बागुल ८वी
८) तन्मय कुंडलिक भवारी ८वी
९) पंकज ज्ञानदेव खिल्लारी ८वी
१०)दक्ष मंगेश बोधक ८वी
११)पूर्वा संदीप सुतार ९वी
१२)संचित गिरीश घोलप ९वी
१३)कल्याणी उत्तम वाजे १०वी
१४)प्रगती सुदर्शन अलकुंटे १०वी
१५) संजीवनी गौतम गाडे १०वी
१६)स्वरूप जयवंत आटुगडे १०वी
15/06/2024
प्रवेशोत्सव 2024-25
अभ्युदय विद्यालय😍
30/04/2024
Result
Primary and secondary section
23/04/2024
एन एम एम एस परीक्षा 2023/24
स्कॉलरशिप निकाल.
1पूर्वा संदीप सुतार ..पास..
शिष्यवृत्ती साठी पात्र.
2.ओमकार महादेव पाताडे ..पास
हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Parshivadi, Ghatkopar West
Mumbai
400084