EMPSC Mantra

EMPSC Mantra करूया MPSC ची पुस्तकांपलीकडील तयारी!

https://youtu.be/bhHWqEbKAMwमित्रांनो, विषय अत्यंत महत्वाचा आहे म्हणून Please keep sharing the video..
15/07/2021

https://youtu.be/bhHWqEbKAMw
मित्रांनो, विषय अत्यंत महत्वाचा आहे म्हणून Please keep sharing the video..

मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आणि त्यामध्ये येणारे frustration यांचं नातं खूप जुनं आहे. हे fruatration सांभाळून स्पर्ध.....

राज्य मंत्रीमंडळाची राज्याच्या साहसी पर्यटन धोरणाला मान्यता! Download eMPSC MANTRA app from Google Play Store Now! Link ...
15/07/2021

राज्य मंत्रीमंडळाची राज्याच्या साहसी पर्यटन धोरणाला मान्यता!

Download eMPSC MANTRA app from Google Play Store Now!
Link is in the bio!

Be Ready for 'Next-Level' MPSC prepration! New Courses are coming SOOONN!!  Download App NOW! Check out Bio for Link    ...
14/07/2021

Be Ready for 'Next-Level' MPSC prepration! New Courses are coming SOOONN!!


Download App NOW!
Check out Bio for Link

अखेर बहुचर्चित NEET परिक्षेची तारीख निश्चित! MPSC बाबत माहिती, अभ्यासक्रम, स्टडी मटेरियल आणि दर्जेदार लेक्चर्स साठी डाऊन...
13/07/2021

अखेर बहुचर्चित NEET परिक्षेची तारीख निश्चित!

MPSC बाबत माहिती, अभ्यासक्रम, स्टडी मटेरियल आणि दर्जेदार लेक्चर्स साठी डाऊनलोड करा ॲप!
Link is in the Bio.


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित! MPSC बाबत माहिती, अभ्यासक्रम, स्टडी मटेरियल आणि दर्जेदार लेक्चर्स साठी डाऊनल...
13/07/2021

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित!

MPSC बाबत माहिती, अभ्यासक्रम, स्टडी मटेरियल आणि दर्जेदार लेक्चर्स साठी डाऊनलोड करा ॲप! लिंक बायो मध्ये दिलेली आहे

पोलिस दलात डिसेंबरपूर्वी होणार मोठी भरती! पहिल्या टप्प्यातील 5200 पदे भरण्याला मिळाली राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी! MPSC स...
13/07/2021

पोलिस दलात डिसेंबरपूर्वी होणार मोठी भरती! पहिल्या टप्प्यातील 5200 पदे भरण्याला मिळाली राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!

MPSC संदर्भात माहिती, अभ्यासक्रम, स्टडी मटेरियल, लेक्चर्स साठी डाऊनलोड करा App
लिंक बायो मध्ये दिलेली आहे!

महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले!महाराष्ट्राशिवाय राष्ट्रगाडा न चाले !! खरा वीर वैरी पराधीनतेचा ! महाराष्ट्र आधार उभ्या भ...
01/05/2021

महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले!

महाराष्ट्राशिवाय राष्ट्रगाडा न चाले !!

खरा वीर वैरी पराधीनतेचा !

महाराष्ट्र आधार उभ्या भारताचा !!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ⛳️

#जयमहाराष्ट्र!!

https://youtu.be/T8-KYjfnKM4मित्रांनो, चला करूया लॉकडाऊन ची ऐशी तैशी! सध्या आपल्या हाताशी अचानक आणि  भरपूर असा वेळ उपलब्...
21/04/2021

https://youtu.be/T8-KYjfnKM4

मित्रांनो, चला करूया लॉकडाऊन ची ऐशी तैशी! सध्या आपल्या हाताशी अचानक आणि भरपूर असा वेळ उपलब्ध आहे. या वेळेचा योग्य दिशेने आता वापर केल्यास येणाऱ्या काळात आपलाच त्रास कमी होणार आहे! कौशल्य आणि अभ्यास अशा दोन पद्धतींनी आपण या वेळेचा सदुपयोग करू शकतो आणि आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला आणखी धार आणू शकतो. हे कसे करावे आणि कोणकोणत्या अशा बाबी आहेत ज्यावर आपण या काळात काम करू शकतो याबाबत अधिक जाणून घ्यायचे असल्यास कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की शेअर करा! धन्यवाद आणि शुभेच्छा!

*Video is LIVE on above link!*

​ ​ ​ मित्रांनो, चला करूया लॉकडाऊन ची ऐशी तैशी! सध्या आपल्या हाताशी अचानक आणि भरपूर असा वेळ उपलब्ध आहे. य...

https://youtu.be/qxPLRBRJUHAचला करूया LOCKDOWN ची ऐशी तैशी! महाराष्ट्रातील सबंध होतकरू स्पर्धा परीक्षार्थींना या कठीण का...
20/04/2021

https://youtu.be/qxPLRBRJUHA

चला करूया LOCKDOWN ची ऐशी तैशी! महाराष्ट्रातील सबंध होतकरू स्पर्धा परीक्षार्थींना या कठीण काळात आशेचा एक आधार देण्यासाठी आणि उमेद पुन्हा एकदा जागवण्यासाठी आजपासून सुरु होत आहे एक नवी लेक्चर मालिका! पहिले लेक्चर पहा आपल्या eMPSC Mantra या YouTube Channel वर आणि Android App वर!

Download the App - https://play.google.com/store/apps/details?id=co.thanos.ineoh

चला करूया LOCKDOWN ची ऐशी तैशी! महाराष्ट्रातील सबंध होतकरू स्पर्धा परीक्षार्थींना या कठीण काळात आशेचा एक ....

एक छोटासा प्रयत्न.. ज्यांना काही आपण देणं लागतो त्यांच्यासाठी.. प्लीज हा संदेश जे आपले मित्र अशा नकोशा परिस्थितीत अडकले ...
17/04/2021

एक छोटासा प्रयत्न.. ज्यांना काही आपण देणं लागतो त्यांच्यासाठी.. प्लीज हा संदेश जे आपले मित्र अशा नकोशा परिस्थितीत अडकले आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा!

आभार! 💐😊🙏

मित्रांनो, दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी MPSC मधील बाजारीकरण आणि घोकंपट्टी मधून नवीन आणि होतकरू तरुणाईला जागे करण्यासाठ...
13/04/2021

मित्रांनो, दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी MPSC मधील बाजारीकरण आणि घोकंपट्टी मधून नवीन आणि होतकरू तरुणाईला जागे करण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या विश्लेषणाची महती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन eMPSC Mantra या व्यासपीठाची स्थापना केली. स्पर्धा परीक्षांची तयारी केवळ पुस्तके व अभ्यासक्रम यावर अवलंबून नसून आता त्यात व्यक्तिमत्व, विचार, नीतिमत्ता अशा अनेक External गोष्टींचे महत्त्व वाढलेलं आहे हे सातत्याने आम्ही तेव्हापासून सप्रमाण सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत.
मित्रांनो, आज या ज्ञानयज्ञाला 2 वर्षे पूर्ण होत असताना समस्त महाराष्ट्रातील सळसळत्या रक्ताच्या, उमेदीच्या तरुणाईला विश्लेषणात्मक अभ्यासाची दिशा दाखविण्यासाठी अंधाऱ्या झोपडीत असणाऱ्या पणती प्रमाणे सातत्याने तेवत राहणे आवश्यक बनले आहे, आणि म्हणूनच आज तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून आम्हाला हे घोषित करण्यास आत्यंतिक आनंद होतोय की आजपासून eMPSC Mantra Android App स्वरूपात Google Play Store वर उपलब्ध झाले आहे.. यापुढे इथून आपल्याला MPSC ची अधिक सखोल तयारी करणे सोपे जाणार आहे कारण ज्ञानावर सर्वांचा हक्क आहे!
Please Download the app from the link below 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.thanos.ineoh

https://youtu.be/_WrqMa_riV4मित्रांनो, MPSC ची कोणतीही पूर्वपरीक्षा जेव्हा जवळ येत असते तेव्हा कळत नकळत मानसिक ताण वाढाय...
07/04/2021

https://youtu.be/_WrqMa_riV4

मित्रांनो, MPSC ची कोणतीही पूर्वपरीक्षा जेव्हा जवळ येत असते तेव्हा कळत नकळत मानसिक ताण वाढायला सुरुवात होते. या मानसिक ताणाची आणि चुकीच्या व्यवस्थापनाची परिणीती प्रत्यक्ष पेपरमध्ये अतिशय क्षुल्लक चुका करून आपल्याला भोगावी लागते. मित्रांनो, परीक्षेला आता अवघे काही तास उरले असताना आता या क्षणाला काय वाचावे आणि काय अभ्यासावे याच्या सोबतच ऐन परीक्षेत स्वतःचे व्यवस्थापन कसे करावे आणि होणाऱ्या क्षुल्लक चुका कशा टाळाव्यात याकडेही लक्ष देणे जास्त आवश्यक आहे! आणि म्हणूनच या व्हिडिओ मध्ये आपण भाष्य करणार आहोत परीक्षेमध्ये होणाऱ्या क्षुल्लक चुका टाळण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा आपल्याला काय करायला हवे याबाबत! तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बद्दलची तुमची मते Comment Box मधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा! धन्यवाद आणि शुभेच्छा!

​​ ​​ ​​मित्रांनो, MPSC ची कोणतीही पूर्वपरीक्षा जेव्हा जवळ येत असते तेव्हा कळत नकळत मानसिक ताण वाढ...

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when EMPSC Mantra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category