MPSC Toppers

MPSC Toppers This page is for educational purpose only maintained by MPSC Aspirant. Recommend it to all MPSC Aspirants.
(678)

मित्रांनो हे पेज MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षाच्या मार्गदर्शनाकरीता आम्ही बनवले आहे. MPSCचे बदलते स्वरुप आणि नवीन अभ्यासक्रम या सर्वांचा विचार करून आम्ही तुम्हाला उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. या वर रोज तुमच्यासाठी प्रश्णमंजुषांचे आयोजन केले जाते. फेसबुक वर टाइमपास करण्यापेक्षा आपण जर हसत खेळत अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. आपल्या इतर अभ्यासू आणि मेहनती मित्रांना ज

रूर या Pageबद्दल सांगा. आमच्या पेजमुळे जास्तीत जास्त विद्यार्थी पुढे गेल्यास आम्हाला आनंदच होईल.
तुम्ही सर्व या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो.
धन्यवाद.

  च्या माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनेल खालील लिंक वरून नक्की जॉईन करा..👇👇👇👇https://t.me/officer_club
20/05/2025

च्या माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनेल खालील लिंक वरून नक्की जॉईन करा..

👇👇👇👇
https://t.me/officer_club

♦️  गट ब पूर्व परीक्षा 2024 निकाल..👉 कट ऑफ ओपन general 62.50👉 TOTAL 8179 मुले गट ब मुख्य परीक्षा 2024 साठी पात्र.. 🙏👉 एक...
19/05/2025

♦️ गट ब पूर्व परीक्षा 2024 निकाल..

👉 कट ऑफ ओपन general 62.50

👉 TOTAL 8179 मुले गट ब मुख्य परीक्षा 2024 साठी पात्र.. 🙏

👉 एकूण जागा : 480 घेतलेला ratio 1:17

सविस्तर निकाल आणी इतर माहिती खालील टेलिग्राम लिंक वर पाहून घ्या..
👇👇👇
https://t.me/officer_club/29856

  COMBINED जाहिरात 2024 पूर्व.. 🔥♦️  गट ब पूर्व जाहिरात 2024..👇👇👇👇https://t.me/officer_club/28129👉   गट क पूर्व जाहिरात ...
13/10/2024

COMBINED जाहिरात 2024 पूर्व.. 🔥

♦️ गट ब पूर्व जाहिरात 2024..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28129

👉 गट क पूर्व जाहिरात 2024..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28133

👉 गट ब परीक्षा योजना 2024..
👇👇👇
https://t.me/officer_club/28122

👉 गट क परीक्षा योजना 2024..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28125

👉 गट ब, गट क पूर्व 2024
👇👇👇
https://t.me/officer_club/28121?single

⚠️ फॉर्म भरणे उद्या पासून सुरु होत आहे कागदपत्रे तयार असुद्या. 🔴🔴

✅👉 गट ब आणी क पूर्व फॉर्म भरणे कालावधी : 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर.

♦️  गट ब पूर्व 2024 जाहिरात आली. नवीन परीक्षा पद्धती आली अभ्यासक्रम आला सविस्तर माहिती आपल्या टेलिग्राम चॅनेल वर जाऊन पा...
09/10/2024

♦️ गट ब पूर्व 2024 जाहिरात आली. नवीन परीक्षा पद्धती आली अभ्यासक्रम आला सविस्तर माहिती आपल्या टेलिग्राम चॅनेल वर जाऊन पाहा.. सर्व पोस्ट वाचून घ्या चॅनेल वरील.. 🙏🙏✔️✔️

लिंक : https://t.me/officer_club/28133

  ♦️   जाहिरात आयोगाने लवकरात लवकर प्रसिद्ध करून नंतर त्या पदामध्ये वाढ करावी. जाहिरात लवकर आली तर मुलांना नियोजन करता य...
15/07/2024


♦️ जाहिरात आयोगाने लवकरात लवकर प्रसिद्ध करून नंतर त्या पदामध्ये वाढ करावी. जाहिरात लवकर आली तर मुलांना नियोजन करता येईल तारखा नुसार.. ✅✅

👉 राज्यसेवा च्या अजूनही 8 मे 524 जागा नंतर जागा गेलेल्या नाहीत.✅जागा माहिती..
👇
https://t.me/officer_club/26325

👉 जाहिरात आणी इतर माहितीसाठी खालील टेलिग्राम चॅनेल वर बघा.. 's CLUB 🔥
👇👇

https://t.me/officer_club/27139

✅♦️ आयोगाने काल १ जुलै ते १३ जुलै   skill test ची तारीख जाहीर केलेली आहे.. 👉  टायपिंग skill टेस्ट विषयी सविस्तर माहिती व...
08/06/2024

✅♦️ आयोगाने काल १ जुलै ते १३ जुलै skill test ची तारीख जाहीर केलेली आहे..

👉 टायपिंग skill टेस्ट विषयी सविस्तर माहिती वाचून घ्या..
👇👇👇👇👇

✅♦️राज्यसेवा, पूर्व मुख्य   पूर्व, मुख्य   👇👇👇📚📚📚📚📙📙📚📖📖1. विनायक पाटील सर ✅👇👇👇https://t.me/officer_club/250192. शुभम पाट...
17/05/2024

✅♦️राज्यसेवा, पूर्व मुख्य पूर्व, मुख्य 👇👇👇📚📚📚📚
📙📙📚📖📖

1. विनायक पाटील सर ✅
👇👇👇
https://t.me/officer_club/25019

2. शुभम पाटील सर ✅
👇👇👇
https://t.me/officer_club/19287

3. इतर राज्यसेवा booklist combine + राज्यसेवा. 👇👇
(प्रमोद चौगुले सर, अभिनव बालुरे सर, रोहित राजपूत सर, Combine topper's, पद्माकर गायकवाड सर, गणेश यलमर सर)✅
👇👇👇👇
https://t.me/officer_club/15575?single

4.निरंजन कदम सर, नितेश सर ✅
👇👇
👉https://t.me/officer_club/15576

👉 https://t.me/officer_club/15577

♦️     SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.✅✅🖥👉👉 माहिती पाहण्यासाठी लिंक : 👇👇👇👇https://t.me/officer_...
10/05/2024

♦️ SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.✅✅🖥

👉👉 माहिती पाहण्यासाठी लिंक :
👇👇👇👇
https://t.me/officer_club/25492

अभिमानास्पद!!! ❣️🔥♦️ एकीकडे गडचिरोली चे नाव ऐकलं तरी तिथे पोस्टिंग नको म्हणणारे खूप पाहिलेत पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये का...
13/03/2024

अभिमानास्पद!!! ❣️🔥
♦️ एकीकडे गडचिरोली चे नाव ऐकलं तरी तिथे पोस्टिंग नको म्हणणारे खूप पाहिलेत पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणून स्वतः शासनाकडे विनंती करणारे अधिकारी खुप कमी पाहायला मिळतात त्यातलाच हा एक पट्ठया...

👉 अवघ्या 21 व्या वर्षी प्रशासनात (Dy.CEO) पदी दाखल झालेला. गडचिरोली करांची सेवा करायला निघाला आहे. नाव आहे अभिजीत गहिनीनाथ पाखरे! 🙏
👉 हा माणूस च्या यावर्षी च्या निकाल मधून नक्की CLASS 1 पोस्ट काढेल यात काहीच शंका नाही..
पेपर पण त्यांना छान गेलेत असं समजलं.. त्यासाठी पण त्यांना शुभेच्छा.. 💐

Post by : सहदेव निवळकर ( Officer's club telegram channel )

♦️पोलीस भरती  2024 जाहीरात आल्या आहेत.. 🔥🔥 जिल्हानुसार जागा.. 🔥 17 हजार पदे.. 👉 सविस्तर pdf आपल्या टेलिग्राम चॅनेल वर टा...
01/03/2024

♦️पोलीस भरती 2024 जाहीरात आल्या आहेत.. 🔥🔥

जिल्हानुसार जागा.. 🔥 17 हजार पदे..

👉 सविस्तर pdf आपल्या टेलिग्राम चॅनेल वर टाकल्या आहेत.: 👇
https://t.me/saralsewa_exam/2782

♦️क्लार्क परीक्षा साठी   Skill test आयोगाच्या धर्तीवर आपल्या सॉफ्टवेअर मध्ये..👉 मराठी आणी English सुद्धा..✅ लवकरच मोबाईल...
11/02/2024

♦️क्लार्क परीक्षा साठी Skill test आयोगाच्या धर्तीवर आपल्या सॉफ्टवेअर मध्ये..

👉 मराठी आणी English सुद्धा..

✅ लवकरच मोबाईल वर सुद्धा येत आहे.🔥
300+ उतारे..असतील.📲📲

👉 दर आठवड्याला नवीन उतारे ऍड केले जातील. 🔥

👉 2 प्रत्येकी मराठी आणी इंग्लिश चे Passage आणी लेसन Demo म्हूणन फ्री उपलब्ध..

👉 ऑफर मर्यादित कालावधीकरिता असल्यामुळे लवकर ऍडमिशन पूर्ण करा..🔥

👉 Skill टेस्ट कोर्स बद्दल सविस्तर माहिती..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/25175

👉 कसे घ्यायचे त्याबाबतीत सर्व माहिती You tube वरील व्हिडिओ पाहून घ्या..
👇👇👇
https://youtu.be/o1PWNgr5UCg?si=Per1Ae-K2-h1XJM4

✅♦️सर्व सरळसेवा भरती बद्दल   आपल्या सरळसेवा चॅनेल वर मिळते तुमच्या सर्व मित्रांना आपल्या ऑफिसर्स क्लब सरळसेवा टेलिग्राम ...
31/01/2024

✅♦️सर्व सरळसेवा भरती बद्दल आपल्या सरळसेवा चॅनेल वर मिळते तुमच्या सर्व मित्रांना आपल्या ऑफिसर्स क्लब सरळसेवा टेलिग्राम चॅनेल ची जॉईन करायची खालील लिंक पाठवा..🔥🔥✅✅✅
👇👇👇

Address

Azad Maidan
Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when MPSC Toppers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MPSC Toppers:

Shortcuts

Share

Category