28/10/2017
तुमच्या पाल्याला लिखाणाची आवड आहे का?
मग आम्हांला पाठवा त्यांची एखादी छानशी गोष्ट...
आसाक आयोजित करीत आहेत, कै. सुभाष साखळकर स्मृती प्रित्यर्थ
"शोध बाल कथाकारांचा" लेखन स्पर्धा - २०१७
* अधिक माहितीसाठी 8082020336 या नंबर वर फक्त व्हाट्सएप द्वारे चौकशी करावी.